Chakur Co Op Credit Society Latur Recruitment 2024 : चाकूर को-ऑप क्रेडिट सोसायटी लातूर अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. एकूण 34 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. रिक्त जागांसाठी पदांची नावे अकाऊंटंट, शाखा अधिकारी, क्लार्क, कॅशियर, पिग्मी एजंट, ड्रायव्हर आणि शिपाई असे आहे या पदांकरीता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेप्रमाणे वेगवेगळी आहे. शैक्षणिक पात्रतेची संपूर्णपणे माहिती बघण्यासाठी खाली दिलेल्या सविस्तर मूळ जाहिरातच्या लिंक समोर क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे. चाकुर को – ऑप क्रेडिट सोसायटी लातूर भरती पदांच्या भरतीसाठी मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहे अर्ज प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने आहे. 22 सप्टेंबर 2024 रोजी इच्छुक व पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे. भरती विषयी अपडेट बघण्याकरिता रोज आमच्या वेबसाईटला भेट द्या.www.mahasarkarnaukri.in
चाकूर को-ऑप क्रेडिट सोसायटी लातूर अर्ज शुल्क
चाकूर को-ऑप क्रेडिट सोसायटी लातूर भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क लागणार नाही.
चाकूर को-ऑप क्रेडिट सोसायटी लातूर वयोमर्यादा
चाकूर को-ऑप क्रेडिट सोसायटी लातूर भरतीमध्ये उमेदवारांना कोणतीही वयोमर्यादा दिलेली नाही.
चाकूर को-ऑप क्रेडिट सोसायटी लातूर शैक्षणिक पात्रता
चाकूर को-ऑप क्रेडिट सोसायटी लातूर अंतर्गत एकूण 34 जागांसाठी भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे अकाऊंटंट, शाखा अधिकारी, क्लार्क, कॅशियर, पिग्मी एजंट, ड्रायव्हर आणि शिपाई आहे या पदांकरिता लागणारी शैक्षणिक पात्रता खालील टेबल मध्ये बघून पदानुसार पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
पदांची नावे | शैक्षणिक पात्रता |
अकाऊंटंट | बी.कॉम/बी.सी.एस./बी.ए |
क्लार्क | बी.कॉम/बी.सी.एस./बी.ए |
शाखा अधिकारी | एम.कॉम/बी.कॉम/GDC&A |
पिग्मी एजंट | 12 वी पास |
कॅशियर | बी.कॉम/बी.सी.एस./बी.ए |
ड्रायव्हर | 10वी, 12वी पास |
शिपाई | 10वी, 12वी पास |
वरील पदांसाठी अनुभव असणार्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
चाकूर को-ऑप क्रेडिट सोसायटी लातूर अर्ज प्रक्रिया
चाकूर को-ऑप क्रेडिट सोसायटी लातूर मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या तारखेला आपला बायोडाटा मूळ शैक्षणिक कागदपत्रे व प्रमाणपत्रे व पासपोर्ट फोटोसह खालील पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
मुलाखतीसाठी हजर राहण्याचा पत्ता : काथवटे कॉम्प्लेक्स, बोथी रोड, पेट्रोलपंपच्या समोर, चाकूर ता. चाकूर जिल्हा लातूर. या ठिकाणी मुलाखतीसाठी हजर रहायचे आहे.
चाकूर को-ऑप क्रेडिट सोसायटी लातूर निवड प्रक्रिया
चाकूर को-ऑप क्रेडिट सोसायटी लातूर भरती मध्ये उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल, शैक्षणिक पात्रता व मूळ कागदपत्रे बघून पदांसाठी निवड करण्यात येईल.पूर्ण माहितीकरिता खालील लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Chakur Co Op Credit Society Latur Bharti Vacancy Details
मुलखातीसाठी हजर राहण्याची तारीख : 22 सप्टेंबर 2024 या रोजी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाईल.
मुलाखतीचे ठिकाण : काथवटे कॉम्प्लेक्स, बोथी रोड, पेट्रोलपंपच्या समोर, चाकूर ता. चाकूर जिल्हा लातूर.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
नोकरी अपडेट्स साठी ग्रुप जॉइन करा | येथे क्लिक करा |