Sharad Bank Bharti 2024 : 12 वी ते पदवी उत्तीर्ण उमेदवारांना शरद बँक मंचर पुणे मध्ये 67 रिक्त जागांसाठी भरती अर्ज करा!!

Sharad Bank Bharti 2024

Sharad Bank Bharti 2024 : शरद बँक मंचर, पुणे येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. एकूण 67 जागा भरण्याची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे वरिष्ठ अधिकारी, लिपिक, कनिष्ठ अधिकारी, हवालदार असे आहे. या पदांकरिता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेप्रमाणे वेगवेगळी आहे.पदांनुसार शैक्षणिक पात्रता पूर्णपणे पाहण्यासाठी खाली दिलेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे.शरद बँक मंचर, पुणे भरती अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 27 सप्टेंबर 2024 आहे. बँकिंग क्षेत्रात काम करण्याचे उमेदवारांना ही चांगली संधी उपलब्ध झालेली आहे, या संधीचा संपूर्णपणे लाभ घ्यावा आणि नोकरी मिळवावी. भरती विषयी अपडेट पाहण्यासाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट द्या. www.mahasarkarnukri.in

शरद बँक मंचर पुणे अर्ज शुल्क

शरद बँक मंचर पुणे भरती मध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क द्यावे लागणार नाही.

शरद बँक मंचर पुणे वयोमर्यादा

शरद बँक मंचर पुणे भरती मध्ये उमेदवारांना वयाची मर्यादा पदांनुसार वेगवेगळी दिलेली आहे उच्च वयोमर्यादा 45 वर्षे आहे वयोमर्यादा पदांनुसार बघण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी

शरद बँक मुंचेर पुणे शैक्षणिक पात्रता

शरद बँक मंचर पुणे अंतर्गत एकूण 67 रिक्त जागांसाठी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे वरिष्ठ अधिकारी, लिपिक, कनिष्ठ अधिकारी, हवालदार हे आहे या पदांकरिता शैक्षणिक पात्रता खालील टेबल मध्ये पाहून घ्यायची आहे शैक्षणिक पात्रता पूर्ण बघण्याकरिता मूळ जाहिरात वाचने आवश्यक आहे.

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता
वरिष्ठ अधिकारीकोणत्याही शाखेची पदवी/ पदव्युत्तर, एम.एस.सी.आयटी असणे आवश्यक. JAAIB/CAIIB/GDCA&A/MBA Finance असलेल्या उमेदवारांना प्राधान्य.
लिपिककोणत्याही शाखेतून पदवी/ पदव्युत्तर, एमएससीआयटी,GDC&A असणे आवश्यक आहे.
कनिष्ठ अधिकारीकोणत्याही शाखेची पदवी/ पदव्युत्तर, एम.एस.सी.आयटी असणे आवश्यक. JAAIB/CAIIB/GDCA&A/MBA Finance असलेल्या उमेदवारांना प्राधान्य.
हवालदारकिमान 12 वी पास असणे आवश्यक आहे.
शरद बँक मंचर पुणे अर्ज प्रक्रिया

शरद बँक मंचर पुणे भरती अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
अर्जासोबत आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे अनुभव प्रमाणपत्रे व उमेदवारांचा पासपोर्ट आकारातील फोटो जोडून परिपूर्ण भरलेला अर्ज शेवटच्या तारखे आधी खालील पत्त्यावर पाठवायचा आहे.

अर्ज पाठवण्यासाठी पत्ता: बॉक्स नंबर 12, मंचर, ता. आंबेगाव जि. पुणे. या पत्त्यावर अर्ज सादर करायचे आहे.

शरद बँक मंचर पुणे निवड प्रक्रिया

शरद बँक मंचर पुणे निवड प्रक्रिया बद्दल माहिती मूळ जाहिरातीमद्धे दिलेली नाही, कदाचित या भरतीसाठी उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल त्यामुळे अर्ज करताना संपर्क तपशील अचूक भरावा.

Sharad Bank Manchar Pune Bharti Vacancy Details

अर्ज प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने सुरुवात होण्याची तारीख : 06 सप्टेंबर 2024 पासून अर्ज प्रक्रियेची सुरुवात झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 सप्टेंबर 2024 च्या अगोदर या भरतीसाठी अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत शेवटच्या तारखेनंतर उमेदवारांकडून कोणतेही अर्ज स्वीकारण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घेऊन इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवायचे आहे.

अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : बॉक्स नंबर 12, मंचर, ता. आंबेगाव जि. पुणे.

सविस्तर मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉