Mahapareshan Karad Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड कराड येथे रिक्त जागांसाठी भरती प्रसारित करण्यात आली आहे. रिक्त पदांच्या एकूण 39 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) असे आहे. या जागांसाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेप्रमाणे दिली गेली आहे शैक्षणिक पात्रतेची पूर्ण माहिती पाहण्याकरिता खाली दिलेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. महापारेषण कराड भरती अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवट दिनांक 17 सप्टेंबर 2024 आहे. भरतीच्या अपडेट्स पाहण्याकरिता रोज आमच्या वेबसाईटला भेट द्या. www.mahasarkarnukri.in
महापारेषण कराड अर्ज शुल्क
महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड कराड येथे अर्ज करण्याचे उमेदवारांना कोणतेही शुल्क लागणार नाही.
महापारेषण कराड वयोमर्यादा
महापारेषण कराड भरती मध्ये उमेदवारांसाठी वयोमर्यदा 18 ते 38 वर्षे सर्वसाधारण उमेदवारांसाठी व मागासवर्गीय उमेदवारांकरिता 05 वर्षे वयोमार्यादेत सूट दिलेली आहे.
महापारेषण कराड शैक्षणिक पात्रता
महापारेषण बारामती अंतर्गत रिक्त 39 जागांची भरती प्रकाशित करण्यात झाली. आहे रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) असे आहे या पदांकरिता शैक्षणिक पात्रता खालील टेबल मध्ये बघून शैक्षणिक पात्रता नुसार पदासाठी अर्ज करायचे आहे.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) | उमेदवार महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद NCVT नवी दिल्ली मान्यता औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून विजतंत्री व्यवसायातून परीक्षा पास असणे आवश्यक आहे |
महापारेषण कराड अर्ज प्रक्रिया
महापारेषण कराड भरती अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे अर्ज खालील लिंकवरून ऑनलाईन करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवट दिनांक 17 सप्टेंबर 2024 आहे.
अर्ज नोंदणी आस्थापना क्रमांक EHV O&M DIVISION KARAD E03212700871 या क्रमांकावर नोंदणी करायचे आहे.
ऑनलाइन अर्ज करताना उमेदवारांना खाली कागदपत्रे व प्रमाणपत्रे आवश्यक आहे.
एसएससी उत्तीर्ण गुणपत्रिका
आयटीआय उत्तीर्ण गुणपत्रिका
आधार कार्ड
सद्यस्थितीत सुरू असलेला ईमेल क्रमांक
सद्यस्थितीत सुरू असलेला मोबाईल नंबर
शिकाऊ उमेदवारांची सही, पालकांची सही, जात प्रवर्ग संबंधित प्रमाणपत्र
महापारेषण कराड निवड प्रक्रिया
एस.एस.सी व आयटीआय या गुणांना अनुक्रमे 50 व 50 टक्के गुणोत्तर देऊन त्यानुसार गुणवत्ता यादी तयार केली जाईल व त्यानुसार शासकीय व सामाजिक आरक्षण लाभ देण्याचे कार्यालय बांधील असेल. कागदपत्रे पडताळणी झाल्यानंतर पुनश्च गुणवत्ता यादी लावण्यात येईल.
त्यामध्ये जे उमेदवार पात्र ठरतील त्यांना शिकवू उमेदवारीसाठी नियुक्ती दिली जाईल.(निवड प्रक्रियेची पूर्णपणे माहिती बघण्यासाठी खाली दिलेल्या सविस्तर मूळ जाहिराती समोरील लिंक वर क्लिक करून मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे)
Mahapareshan Karad Satara Bharti Vacancy Details
अर्ज प्रक्रियेची सुरुवात तारीख : 02 सप्टेंबर 2024 पासून भरती अर्जास सुरुवात झाली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 सप्टेंबर 2024 च्या आत उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहे शेवटच्या तारखेनंतर उमेदवारांचे अर्ज स्वीकार करण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | येथे क्लिक करा |