एसटी महामंडळ अंतर्गत रिक्त पदांसाठी नवीन भरती जाहीरात प्रकाशित; अर्ज प्रक्रिया सुरू!! | MSRTC Mumbai Bharti 2024

MSRTC Mumbai Bharti 2024

MSRTC Mumbai Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मुंबई अंतर्गत रिक्त पदांच्या जागा भरण्याची जाहिरात प्रकाशित झाली आहे.रिक्त जागांसाठी पदांचे नाव चालक असे आहे.पदांसाठी MSRTC मुंबई भरती अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे आहे. संपूर्णपणे माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या खालील सविस्तर मूळ जाहिराती पुढील लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 सप्टेंबर 2024 आहे.इच्छुक व पात्र उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करायचे आहे. भरतीच्या अपडेट बघण्यासाठी रोज आमच्या वेबसाईट ला भेट द्या.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मुंबई अर्ज शुल्क

एस टी महामंडळ मुंबई मध्ये भरती होण्याकरिता उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क लागणार नाही.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मुंबई वयोमर्यादा

एस टी महामंडळ मुंबईमध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना वयोमर्यादा बद्दल संपूर्ण माहिती प्रकाशित केलेली नाही उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मुंबई शैक्षणिक पात्रता

एस.टी. महामंडळ मुंबई मध्ये चालक पदांची भरती प्रकाशित करण्यात आली आहे या पदांसाठी उमेदवारांकडे अवजड वाहन चालविण्याचा परवाना घेऊन किमान एक वर्ष पूर्ण असावे व अवजड वाहन किंवा प्रवासी वाहतुकीचा अनुभव असणे आवश्यक आहे अवजड वाहन चालवण्याचा व इतर परवाना व पीएसव्ही बॅच असणे आवश्यक आहे. संपूर्ण माहितीसाठी खाली दिलेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मुंबई अर्ज प्रक्रिया

एस टी महामंडळ मुंबईमध्ये भरती होण्याकरिता उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 06 सप्टेंबर 2024 असे आहे. उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करायचे आहे.
अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : वाहतूक खाते, मध्यवर्ती कार्यालय, वाहतूक भवन, डॉ. आनंदराव नायर मार्ग, मुंबई- 400008 या पत्त्यावर अर्ज लवकरात लवकर पाठवायचे आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मुंबई निवड प्रक्रिया

एस टी महामंडळ मुंबई निवड प्रक्रिया बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर मुळ जाहिरातच्या समोरील लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे व निवड प्रक्रिया बद्दल माहिती बघून घ्यायची आहे.

MSRTC Mumbai Bharti Vacancy Details 2024

अर्ज करण्यासाठी सुरुवात – या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने सुरू झालेली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 03 दिवस म्हणजेच 06 सप्टेंबर 2024 पर्यंत भरतीसाठी अर्ज सादर करायचे आहे.

अर्ज पाठविण्यासाठी ठिकाण : वाहतूक खाते, मध्यवर्ती कार्यालय, वाहतूक भवन, डॉ. आनंदराव नायर मार्ग, मुंबई- 400008

सविस्तर मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉