Raigad DCC Bank Recruitment : शेवटची तारीख – रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये लिपिक पदांच्या 200 जागांसाठी भरती!!

Raigad DCC Bank Recruitment

Raigad DCC Bank Recruitment : रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये एकूण 200 रिक्त जागांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित केली आहे या भरती अंतर्गत लिपिक पदांची भरती केली जाणार आहे. पदांकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्ज शुल्क महत्त्वाच्या तारीख इत्यादी माहिती खाली दिलेली आहे. अर्ज करण्या आधी उमेदवारांनी या पदाची लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी, परीक्षा शुल्क व नोकरी ठिकाण अर्ज करण्यासाठी प्रक्रिया या सर्व गोष्टी बाबत माहिती खाली दिलेल्या जाहिरातीत काळजीपूर्वक वाचावी आणि शैक्षणिक पात्रतेनुसार पदासाठी अर्ज करावे.रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2024 आहे.रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत उमेदवारांना नोकरीची चांगली संधी उपलब्ध झालेली आहे या संधीचा संपूर्ण पणे लाभ घ्यावा व बँकेत नोकरी मिळवावी.

सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अर्ज शुल्क

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती मध्ये उमेदवारांना रु 590/-अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.(परीक्षा शुल्कची रक्कम ऑनलाईन पद्धतीनेच भरावी लागेल)

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वयोमर्यादा

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना लिपिक या पदासाठी 21 ते 42 वर्षे वयोमर्यादा दिलेली आहे.

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शैक्षणिक पात्रता

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत 200 रिक्त जागा भरण्याची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे या रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे लिपिक असे आहे या पदांकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रता खालील टेबल मध्ये पाहून शैक्षणिक पात्रतेनुसार पदासाठी अर्ज करायचा आहे. (सविस्तर महितीसाठी मूळ जाहिरात वाचावी)

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
लिपिकउमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि MSCIT किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अर्ज प्रक्रिया

खाली दिलेल्या लिंक द्वारे थेट ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल अर्ज करताना लागणारे आवश्यक शैक्षणिक पात्रता आवश्यक प्रमाणपत्र अपलोड करा अर्जातील संपूर्ण माहिती भरणे आवश्यक आहे.

अर्जातील माहिती परिपूर्ण भरावी अपूर्ण माहिती असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे शुल्क न भरल्यास अर्ज पूर्णपणे सबमिट होणार नाही.

ऑनलाइन अर्ज करताना स्वतःचा ईमेल आयडी मोबाईल क्रमांक व आधार नंबर अचूक भरणे आवश्यक आहे.अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 ऑगस्ट 2024 आहे.

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवड प्रक्रिया

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक Raigad DCC Bank भरती उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल परीक्षेची माहिती ईमेल SMS द्वारे कळविली जाणार आहे अर्ज करताना संपर्क तपशील अचूक भरावा.कागदपत्रे पडताळणी व मुलाखत घेतली जाईल.अंतिम उमेदवारांची निवडू सूची तयार करण्यात येईल. (निवड प्रक्रियेबद्दल पूर्ण माहिती मूळ जाहिरातीत नमूद आहे संपूर्ण माहिती बघण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी)

Satara DCC Bank Bharti Vacancy Details 2024

ऑनलाईन अर्ज सुरुवात होण्याची तारीख : 14 ऑगस्ट 2024 या तारखेपासून ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी सुरुवात झाली आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 25 ऑगस्ट 2024 आहे या तारखे पर्यंत उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात येणार आहे शेवटच्या तारखेनंतर कोणतेही अर्ज स्वीकार केले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे व शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज ऑनलाइन सादर करायचे आहे.

Satara DCC Bank Bharti Notification 2024

ऑनलाइन अर्ज व परीक्षा शुल्क होण्याची तारीख- 14 ऑगस्ट 2024 पासून ते 25 ऑगस्ट 2024 पर्यंत स्वीकारण्यात येणार आहे.
ऑनलाइन परीक्षेची तारीख – बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर अपडेट करण्यात येईल.
ऑनलाइन परीक्षा प्रवेश पत्र डाउनलोड करण्याची तारीख-बँकेच्या वेबसाईटवर अपडेट केली जाईल.
कागदपत्र पडताळणी आणि मुलाखतीची तारीख-बँकेच्या मुख्य वेबसाईटवर अपडेट प्रकाशित केला जाईल.

अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
सविस्तर मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकअर्ज येथे करा
इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉