CISF Bharti 2024 : केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल अंतर्गत रिक्त पदांची भरती जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे एकूण 1130 रिक्त जागांची भरती प्रसारित करण्यात आली आहे 1130 रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे कॉन्स्टेबल/फायर असे आहे या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेप्रमाणे दिलेली आहे शैक्षणिक आणि शारीरिक पात्रता पुर्णपणे जाणून घेण्यासाठी सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. केंद्रीय सुरक्षा औद्योगिक बल मध्ये भरती अर्ज आहे ऑनलाइन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे. CISF अंतर्गत नोकरी मिळण्याची उमेदवारांना चांगली संधी उपलब्ध झालेली आहे. संपूर्णपणे लाभ घ्यावा. भरती अपडेट पाहण्याकरिता रोज आमच्या वेबसाईटला भेट द्या.www.mahasarkarnaukri.in
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल वयोमर्यादा
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल मध्ये भरती होण्याकरिता उमेदवारांना 18 ते 23 वर्षे वयोमर्यादा दिलेली आहे.मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार आणि ओबीसी वर्गातील उमेदवारांना शासकीय नियमाप्रमाणे वयोमर्यादेत सूट दिली गेली आहे. (वयोमर्यादेच्या संपूर्ण महितीसाठी मूळ जाहिरात वाचावी).
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल अर्ज शुल्क
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल मध्ये उमेदवारांना अर्ज शुल्क हे 100/-रु. लागणार आहे. मागासवर्गीय व ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल शैक्षणिक पात्रता
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल अंतर्गत एकूण 1130 रिक्त जागा भरण्याकरिता जाहिरात प्रसारित झाली आहे या पदांचे नाव कॉन्स्टेबल/फायर असे आहे पदांची शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या टेबल मध्ये पाहून घ्यायची आहे शैक्षणिक आणि शारीरिक पात्रतेची पूर्ण माहिती पाहण्याकरिता मूळ जाहिरात वाचावी.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कॉन्स्टेबल/फायर | कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड मधून 12 वी सायन्स उत्तीर्ण असणे आवश्यक |
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल अर्ज प्रक्रिया
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल मध्ये अर्ज ऑनलाईन पद्धतीन करायचे आहे अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकचा वापर करावा.
अर्ज करताना पासपोर्ट आकारातील फोटो आणि सही आपलोड करायची आहे व शैक्षणिक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे पीडीएफ फॉरमॅट मध्ये अपलोड करायचे आहे.
अर्ज परिपूर्ण भरलेला असावा अपूर्ण अर्ज नाकरण्यात येईल. शेवटच्या तारखे आधी अर्ज करायचे आहे अर्जाची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे. अर्ज सबमीट करण्या आधी संपूर्ण माहिती बरोबर भरल्याची खात्री करावी अर्ज एकदा सबमीट केल्यानंतर माहिती मध्ये बदल करता येणार नाही.
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल निवड प्रक्रिया
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल मध्ये होणार्या निवड प्रक्रियेची संपूर्ण माहीती मूळ जाहिरातीमद्धे नमूद आहे संपूर्ण माहिती बघण्यासाठी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरातीसामोरच्या लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात बघून निवड प्रक्रिया वाचायची आहे.
CISF Recruitment Notification 2024
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरुवात होण्याची तारीख : 31 ऑगस्ट 2024 तारखेपासून ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात होणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2024 या तारखेच्या आधी अर्ज करायचे आहे शेवटच्या तारखेनंतर उमेदवारांचे अर्ज कोणत्याही प्रकारे स्वीकार केले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे आणि शेवटच्या तारखे आधी अर्ज ऑनलाईन करायचे आहे.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | येथे क्लिक करा |