Mahapareshan Navi Mumbai Bharti 2024 | शेवटची तारीख-10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी महापारेषण मध्ये अप्रेंटीस साठी भरती; संपूर्ण माहिती पहा!

Mahapareshan Navi Mumbai Bharti 2024

Mahapareshan Navi Mumbai Bharti 2024 : महापारेषण नवी मुंबई अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसारित झाली आहे. महापारेषण नवी मुंबई मध्ये शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) या पदांची भरती जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. एकूण 64 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.पदांसाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन नोंदणी पद्धतीने अर्ज करायचे आहे. 64 रिक्त जागांची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेप्रमाणे दिलेली आहे.शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरातीसमोरच्या लिंकवर क्लिक करून पूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. व आपल्या शैक्षणिक पात्रते नुसार पदासाठी अर्ज करायचे आहे.महापारेषण नवी मुंबई मध्ये भरती अर्ज करण्याची शेवट तारीख 23 ऑगस्ट 2024 आहे.या तारखेनंतर उमेदवारांकडून अर्ज कोणत्याही माध्यमातून स्वीकारले जाणार नाही.दिलेल्या अंतिम तारखेच्या आत अर्ज सादर करावे. महापारेषण नवी मुंबई मध्ये काम करण्याची ही उमेदवारांना उत्तम संधी आहे.भरतीचे नवनवीन अपडेट बघण्यासाठी दररोज आमच्या वेबसाईट ला भेट द्या.www.mahasarkarnaukri.in

महापारेषण नवी मुंबई भरती वयोमर्यादा

महापारेषण भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 18 ते 30 वर्ष वयोमर्यादा दिली गेली आहे.

महापारेषण नवी मुंबई भरती अर्ज शुल्क

महापारेषण नवी मुंबई भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कोणतेही शुल्क भरण्याची आवश्यकता नाही.

महापारेषण नवी मुंबई भरती शैक्षणिक पात्रता

महापारेषण नवी मुंबई मध्ये एकूण 64 रिक्त जागांची भरती प्रसारित करण्यात आली आहे या भरतीमध्ये शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) पदांसाठी भरती प्रसारित करण्यात आली आहे. या पदांची आवश्यक शैक्षणिक पात्रता उमेदवार महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा परीक्षा पास (10 वी) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT), नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून विजतंत्री व्यवसायात परीक्षा पास असणे आवश्यक आहे. महापारेषण नवी मुंबई भरती शैक्षणिक पात्रतेविषयी संपूर्ण माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

महापारेषण नवी मुंबई भरती वेतन

पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना शासन नियमाप्रमाणे असणारे विद्यावेतन दिले जाईल.

महापारेषण नवी मुंबई भरती अर्ज प्रक्रिया

महापारेषण भरतीमध्ये सामील होण्यासाठी उमेदवारांनी अप्रेंटीस पदांसाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या अप्रेंटीस च्या संकेतस्थळावर ऑनलाईन E10162701237 या आस्थापना क्रमांकावर नोंदणी करावी लागेल.अर्ज करण्यासाठी खालील लिंकचा वापर करावा.

अर्ज करताना सर्व गुणपत्रिका आणी आधार कार्ड अपलोड करणे अत्यावश्यक आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2024 आहे.

अर्ज नोंदणी ऑनलाईन यशस्वीरीत्या पूर्ण करून खाली दिलेल्या मुळ जाहिरातीत विहित नमुन्यात दिलेला अर्ज दिनांक 06-09-2024 सायंकाळी 06 वाजेच्या आधी अधीक्षक अभियंता यांचे कार्यालय,अउदा संवसू कळवा, महापारेषण एरोली संकुल, ऐरोली नाका, ठाणे बेलापूर रोड, ऐरोली, नवी मुंबई ४०००७०८ या पत्त्यावर पोस्टाने किंवा स्वतः पोहोचवायचे आहेत.

Mahapareshan Navi Mumbai Bharti 2024 Vacancy Details 2024

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख : 10 ऑगस्ट 2024 या तारखेपासून सुरु झाले आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 ऑगस्ट 2024 आहे या तारखेनंतर कोणत्याही उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाही.

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
सविस्तर मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जअर्ज करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉