PNB Bharti 2024 : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत एकूण 2700 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. 2700 रिक्त पदांसाठी लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार दिलेली आहे शिक्षण पद्धतीची संपूर्ण माहिती बघण्यासाठी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरातीसमोर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे आणि आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदासाठी अर्ज करायचे आहे. रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे शिकाऊ उमेदवार असे आहे. पंजाब नॅशनल बँक (PNB) मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने नोंदणी व अर्ज करायचे आहे. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 14 जुलै 2024 असे आहे. उमेदवारांना बँकिंग क्षेत्रात काम करण्याची ही एक चांगली संधी उपलब्ध आहे या संधीचा उमेदवारांनी संपूर्णपणे लाभ घ्यावा. भरती विषयक नवनवीन अपडेट साठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट द्या.www.mahasarkarnaukri.in
पंजाब नॅशनल बँक भरती वयोमर्यादा
पंजाब नॅशनल बँक मध्ये भरती होण्यासाठी सर्वसाधारण उमेदवारांसाठी 20 ते 28 वर्ष वयोमार्यादा आहे व इतर मागासवर्गीय EWS एससी/एसटी उमेदवारांना सरकारी नियमाप्रमाणे वयोमर्यादेत सूट दिलेली आहे.
पंजाब नॅशनल बँक भरती अर्ज शुल्क
पंजाब नॅशनल बँक भरती अर्ज करण्यासाठी सर्वसाधारण GST सह रु.944/- इतके अर्ज शुल्क भरावे लागणार आहे आणि एससी/एसटी व महिला उमेदवारांना रु.708 18% GST सह अर्ज शुल्क द्यावे लागणार आहे PWD उमेदवारांना अर्ज शुल्क रु.472/- भरावे लागेल (अर्ज शुल्क माहिती संपूर्णपणे पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचायची आहे.)
पंजाब नॅशनल बँक भरती शैक्षणिक पात्रता
पंजाब नॅशनल बँक मध्ये एकूण तब्बल 2700 रिक्त पदांसाठी भरती जाहिरात प्रसारित झाली आहे रिक्त पदांचे नाव शिकाऊ उमेदवार असे आहे या पदासाठी शैक्षणिक पात्रता उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे.
पंजाब नॅशनल बँक भरती अर्ज प्रक्रिया
पंजाब नॅशनल बँक मध्ये भरती अर्ज हा दिलेल्या खालील लिंक द्वारे ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांचे संबंधित प्रशिक्षणार्थ पोर्टल NAPS मध्ये यशस्वीरीत्या नोंदणी केल्यानंतर किंवा NATS तुमचा NAPS शिकाऊ शोधण्यासाठी BFSI SSC कडून ई-मेल प्राप्त करेल. अर्जदारांनी वैध ईमेल आयडी आणि मोबाईल क्रमांक सर्व ठेवावा. निकालांची घोषणा कॉल लेटर्स सल्ला सूचना इत्यादी त्यांना संपर्क तपशील द्वारे कळविण्यात येईल.
पंजाब नॅशनल बँक निवड प्रक्रिया
पंजाब नॅशनल बँक भरती मध्ये सर्व उमेदवारांना दिलेल्या दिनांक आणि वेळेनुसार ऑनलाइन परीक्षा द्यावी लागणार आहे (निवड प्रक्रियेच्या संपूर्णपणे महितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी)
Punjab National Bank Vacancy Details
पंजाब नॅशनल बँक भरती अर्ज सुरुवात होण्याची तारीख : 01 जुलै 2024 या तारखेपासून ऑनलाईन अर्ज प्रक्रियेची सुरुवात झालेली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखेच्या नंतर ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी व दिलेल्या शेवटच्या तारखेच्या आत लवकरात लवकर अर्ज सादर करायचा आहे
अधिकृत वेबसाईट | येथे पहा |
सविस्तर जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | अर्ज करा |