ZP Gondia Bharti 2024 : जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांकरिता भरती लगेच अर्ज करा!!

ZP Gondia Bharti 2024

ZP Gondia Bharti 2024 : जिल्हा परिषद गोंदिया (ZP Gondia), जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रकाशित केले आहे. झेडपी गोंदिया मध्ये एकूण 25 रिक्त पदांची भरती जाहिरात प्रसारित केली आहे. या पदांचे नाव हे एमओ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, कीटक शास्त्रज्ञ, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, एम पी डब्ल्यू आणि जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक-आयुष असे आहे. या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार लागणार आहे. शैक्षणिक पात्रतीचे संपूर्ण माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरात च्या समोर क्लिक करून संपूर्ण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी. जिल्हा परिषद गोंदिया भरती मध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जुलै 2024 आहे. भरती विषयी नवीन अपडेट्स पाहण्यासाठी रोज महासरकारनोकरी वेबसाईटला भेट द्या.

जिल्हा परिषद गोंदिया भरती अर्ज शुल्क

जिल्हा परिषद गोंदिया भरती मध्ये खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज करण्यासाठी रुपये 200/- अर्ज शुल्क द्यावे लागणार आहे. व मागासवर्गीय प्रवर्गातील एससी/ एसटी उमेदवारांना अर्ज शुल्क 100/- रुपये द्यावे लागणार आहे.

जिल्हा परिषद गोंदिया भरती वयोमर्यादा

जिल्हा परिषद गोंदिया भरती मध्ये 18 ते 38 वर्ष खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादा दिलेली आहे. वयोमर्यादित मागासवर्गीय उमेदवारांना पाच वर्ष सूट आहे. पूर्ण माहितीसाठी सविस्तर जाहिरात वाचावी.

जिल्हा परिषद गोंदिया भरती शैक्षणिक पात्रता

जिल्हा परिषद गोंदिया भरतीमध्ये वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस/ बीएमएस सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ,MPW+स्टाफ नर्स पदांसाठी भरती प्रसारित झाली आहे पदांसाठी एकूण 25 जागा उपलब्ध आहे. शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेप्रमाणे दिलेली आहे शैक्षणिक पात्रतेच्या संपूर्ण माहितीसाठी दिलेली सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

जिल्हा परिषद गोंदिया भरती वेतन श्रेणी
पदांचे नाव वेतन श्रेणी
एमबीबीएस/ बीएमएसरु.40,000/-
एमओरु.60,000/-
कीटक शास्त्रज्ञरु.40,000/-
सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञरु.35,000/-
लॅब टेक्निशियनरु.17,000/-
MPWरु.18,000/-
स्टाफ नर्सरु.20,000/-
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक-आयुषरु.35,000/-
जिल्हा परिषद गोंदिया भरती अर्ज प्रक्रिया

जिल्हा परिषद गोंदिया भरतीचा अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारला जाणार आहे उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीचे अर्ज दिलेल्या शेवटच्या तारखे अगोदर सादर करायची आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जुलै 2024 आहे.एकापेक्षा अधिक पदासाठी अर्ज सादर करायचे असल्यास प्रत्येक पदासाठी अर्ज हा स्वतंत्र करावा लागेल.

जिल्हा परिषद गोंदिया भरती निवड प्रक्रिया

शैक्षणिक पात्रता तसेच शासकीय किंवा निमशासकीय कार्यालयात अनुभव या बाबींचे गुण एकत्र करून मेरिट यादी तयार केली जाईल व मेरिट लिस्ट ही जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर प्रकाशित होईल व पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश दिले जाईल. (निवड प्रक्रिया संबंधी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी)

ZP Gondia Bharti Vacancy Details 2024

ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरुवात होण्याची तारीख : 13 जुलै 2024 पासून अर्ज सुरु

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या तारखे नंतर उमेदवारांचे अर्ज या भरतीसाठी स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी व अर्ज दिलेल्या तारखेच्या आत सादर करावा.

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
सविस्तर जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज कराअर्ज करा
इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉