Shivtej Nagari Patsanstha Bharti 2024 : 12 वी पास व पदवीधर उमेदवारांना शिवतेज नागरी पतसंस्था कराड मध्ये पदांची भरती!!

Shivtej Nagari Patsanstha Bharti 2024 : शिवतेज नागरी पतसंस्था कराड येथे विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. या भरतीमध्ये लिपिक/ कॅशियर, शाखा अधिकारी, कॉन्स्टेबल /ऑफिस बॉय, पिग्मी एजंट या पदांच्या एकूण 07 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात केली आहे. पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही पदांची आवश्यकतेनुसार आहे संपूर्णपणे माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरातीसमोर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात वाचून घ्यायची आहे या पदांच्या भरतीसाठी शिवतेज नागरी पतसंस्था कराड अंतर्गत मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहे पदासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी 20 जुलै 2024 या तारखेला हजर राहायचे आहे.भरतीच्या अपडेट्स बघण्यासाठी रोज आमच्या वेबसाइट ला भेट द्या.www.mahasarkarnaukri.in

शिवतेज नागरी पतसंस्था कराड भरती वयोमर्यादा

शिवतेज नागरी पतसंस्था कराड भरती मध्ये वयाची अट दिलेली नाही शैक्षणिक पात्रता धारण करणारे उमेदवार मुलाखतीस हजर राहू शकतात.

शिवतेज नागरी पतसंस्था कराड भरती अर्ज शुल्क

शिवतेज नागरी पतसंस्था कराड मध्ये मुलाखतीसाठी हजर राहण्याचे कोणतेही अर्ज शुल्क द्यावे लागणार नाही

शिवतेज नागरी पतसंस्था कराड भरती शैक्षणिक पात्रता

शिवतेज नागरी पतसंस्था कराड येथे शाखा अधिकारी लिपिक कॅशियर, कॉन्स्टेबल/ऑफिस बॉय, पिग्मी एजंट या पदांच्या एकूण 07 रिक्त जागांसाठी भरती प्रसारित करण्यात आली आहे. पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही खाली दिलेल्या टेबल मध्ये बघून घ्यायचे आहे आणि आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार दिलेल्या तारखेला उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे संपूर्णपणे माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरात च्या लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे.

पदांचे नावशैक्षणिक पात्रता
लिपिक,कॅशियरपदवीधर उमेदवार व संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे
शाखा अधिकारीपदवीधर /BCA/जि.डी.सी/ आणि ए
कॉन्स्टेबल/ऑफिस बॉय12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
पिग्मी एजंट12वी उत्तीर्ण
शिवतेज नागरी पतसंस्था कराड भरती अर्ज प्रक्रिया

शिवतेज नागरी पतसंस्था कराड भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांना खालील दिलेल्या पत्त्यावर 20 जुलै 2024 या तारखेला हजर राहायचे आहे.

मुलाखतीसाठी हजर राहण्याचा पत्ता: मुख्य कार्यालय 550 सखा कॉम्प्लेक्स,शनिवार पेठ,दत्त चौक,कराड (हॉटेल चंद्रविलासजवळ) या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर रहावे.

शिवतेज नागरी पतसंस्था कराड भरती निवड प्रक्रिया

शिवतेज नागरी पतसंस्था कराड भरती मध्ये पदांची निवड ही मुलाखतीद्वारे केली जाणार आहे उमेदवारांना मुलाखतीमद्धे हजर राहावे लागेल.

Shivtej Nagari Patsanstha Bharti Vacancy Details 2024

मुलाखत होण्याची तारीख : 20 जुलै 2024 या तारखेला मुलाखत घेतली जाणार आहे.

सविस्तर जाहिरातयेथे क्लिक करा
इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉