Mahanirmiti Khaparkheda Bharti 2024 : ITI उमेदवारांसाठी महानिर्मिती खापरखेडा मध्ये रिक्त पदांची भरती जाहिरात प्रकाशित लिंकद्वारे ऑनलाईन अर्ज करा!!

Mahanirmiti Khaparkheda Bharti 2024

Mahanirmiti Khaparkheda Bharti 2024 : महाराष्ट्र औष्णिक विद्युत केंद्र खापरखेडा नागपूर येथे ट्रेड अप्रेंटिस पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रसारित करण्यात आली आहे. या भरतीमध्ये इलेक्ट्रिशन, फिटर, मशीनिस्ट, वायरमन, वेल्डर, आय.सी.टी.एस.एम. इंस्ट्रुमेंट मेकॅनिक, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक, कोपा, मेकॅनिक रेफ्रिजरेटर अँड एअर कंडिशन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, टर्नर, मेकॅनिक, मोटर वेहिकल,प्लंबर या जागा उपलब्ध आहेत एकूण 93 जागा उपलब्ध आहेत.या पदांसाठी शैक्षणिक पात्रता त्यांच्या आवश्यकतेनुसार दिलेली आहे.शैक्षणिक पात्रतेच्या पूर्ण महितीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात वाचावी. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2024 आहे.भरतीच्या अपडेट्स पाहण्याठी आमच्या वेबसाइट ला रोज भेट द्या. www.mahasarkarnaukri.in

महानिर्मिती खापरखेडा भरती अर्ज शुल्क

महानिर्मिती खापरखेडा भरती नागपुर अर्ज करण्याचे उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क देय नाही त्यामुळे अर्ज करताना शुल्क भरावे लागणार नाही.

महानिर्मिती खापरखेडा भरती वयोमर्यादा

महानिर्मिती खापरखेडा भरती मध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय 14 वर्ष पूर्ण शिकाऊ उमेदवार कायद्यानुसार असणे आवश्यक आहे.

महानिर्मिती खापरखेडा भरती वेतन
पदाचे नाववेतन
ट्रेड अप्रेंटिस7000/- रुपये. दरमहा स्टायपेंड दिले जाईल.
महानिर्मिती खापरखेडा भरती शैक्षणिक पात्रता

महानिर्मिती खापरखेडा भरती अंतर्गत एकूण 93 विविध जागा भरण्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे या पदांसाठी उमेदवार आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे शैक्षणिक पात्रतेची पूर्ण माहिती बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे

महानिर्मिती खापरखेडा भरती अर्ज प्रक्रिया

उमेदवारांना www. apprenticeshipindia.org या आयटीआय पोर्टलवर नोंदणी करून खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र दिलेल्या एस्टब्लिशमेंट कोड E04202700007 या पर्यायावर ट्रेड नुसार निवड अप्लाय करणे आवश्यक आहे.ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2024 आहे.

महानिर्मिती खापरखेडा भरती निवड प्रक्रिया

ऑनलाइन पूर्ण केलेला NAPS फॉर्म आयटीआय सर्व सेमिस्टर चे गुणपत्रिका, आधार कार्ड जात प्रमाणपत्र प्रकल्पग्रस्त उमेदवार असल्यास प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र स्थानिक रहिवासी असल्यास रहिवासी प्रमाणपत्र इलेक्ट्रिसिटी बिल इत्यादी कागदपत्रांसह महानिर्मिती खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र येथे छायांकित प्रति सह सौदामिनी बिल्डिंग खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र खापरखेडा 441102 या पत्त्यावर प्रत्यक्ष येऊन शेवटच्या तारखे अगोदर कार्यालयीन वेळेत सादर करायचा आहे. (निवड प्रक्रियेच्या संपूर्ण महितीसाठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी)

Mahanirmiti Khaparkheda Bharti Vacancy Details 2024

अर्ज प्रक्रिया सुरुवात होण्याची तारीख : या भरतीचे साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखेच्या नंतर उमेदवाराकडून कोणत्याही पद्धतीचे ऑनलाईन अर्ज या भरतीसाठी स्वीकार केले जाणार नाही.

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
सविस्तर जाहिरातयेथे क्लिक करा
इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉