Vidhi Nyay Vibhag Mumbai Bharti 2024 : महाराष्ट्र शासन, विधी व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई येथे रिक्त पदांच्या भरती करिता जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. रिक्त पदांचे नाव हे वाहन चालक असे आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रतेची संपूर्णपणे माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर मूळ जाहिरात समोरील लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे. विधी व न्याय विभाग मंत्रालय मुंबई भरती अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचे आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2024 आहे. नोकरी विषयक अपडेट्स बघण्यासाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट द्या.www.mahasarkarnaukri.in
विधी व न्याय विभाग मंत्रालय मुंबई वयोमर्यादा
महाराष्ट्र शासन विधी व न्याय विभाग मंत्रालय मुंबई मध्ये भरती वयोमर्यादा 68 वर्षे दिलेली आहे.
विधी व न्याय विभाग मंत्रालय मुंबई अर्ज शुल्क
महाराष्ट्र शासन विधी व न्याय विभाग मंत्रालय मुंबई मध्ये भरती अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अर्ज शुल्क नाही.
विधी व न्याय विभाग मंत्रालय मुंबई शैक्षणिक पात्रता
महाराष्ट्र शासन विधी व न्याय विभाग मंत्रालय मुंबई मध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे रिक्त पदांचे नाव हे वाहन चालक असे आहे या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता खालील टेबल मध्ये बघून घ्यायची आहे व शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी खालील दिलेल्या सविस्तर मूळ जाहिरातीसमोर क्लिक करून मूळ जाहिरात वाचने आवश्यक आहे.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वाहन चालक | शासन मान्यताप्राप्त शाळेतून माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा पास असणे आवश्यक आहे. |
विधी व न्याय विभाग मंत्रालय मुंबई वेतनश्रेणी
महाराष्ट्र शासन विधी व न्याय विभाग मंत्रालय मुंबई मध्ये वाहन चालक या पदासाठी निवड झाल्यावर खालील प्रमाणे वेतनश्रेणी आहे.
एस-6 (19,90063,200)
विधी व न्याय विभाग मंत्रालय मुंबई अर्ज प्रक्रिया
विधी व न्याय विभाग मंत्रालय मुंबई भरती मध्ये अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहे अर्ज करण्यासाठी पत्ता खाली दिलेला आहे त्या पत्त्यावर अर्ज शेवटच्या तारखे आधी पाठवायचे आहेत.
विहित नमुन्यात दिलेला अर्ज परिपूर्ण भरायचा आहे व आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्ज सोबत जोडायचे आहे अपूर्ण अर्ज असल्यास नाकारण्यात येईल.
अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : उपसचिव प्रशासन, 3रा मजला, विस्तार इमारत, विधी व न्याय विभाग मंत्रालय, मुंबई – 400032 या पत्त्यावर अर्ज सादर करायचे आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2024 आहे.
विधी व न्याय विभाग मंत्रालय मुंबई निवड प्रक्रिया
विधी व न्याय विभाग मंत्रालय मुंबई वाहन चालक पदावर निवड होण्यासाठी उमेदवारांची
वाहन चालवण्याची चाचणी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असणार आहे. पदांसाठी पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा व मुलाखत घेतली जाईल निवड प्रक्रियेची संपूर्णपणे माहिती बघण्यासाठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे
Vidhi Nyay Vibhag Mumbai Bharti Vacancy 2024
अर्ज प्रक्रियेची सुरुवात : या भरतीचे अर्ज ऑफलाईन पद्धतीने सुरू झालेले आहे
अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख : 20 सप्टेंबर 2024 च्या आत उमेदवारांनी अर्ज दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहे.
अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : उपसचिव प्रशासन, 3रा मजला, विस्तार इमारत, विधी व न्याय विभाग मंत्रालय, मुंबई – 400032
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |