Conquest College Pune Bharti 2024 : कन्क्वेस्ट कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज पुणे येथे रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. एकूण 20 पेक्षा जास्त पदे उपलब्ध आहे पदांची नावे भौतिक संचालक,प्राचार्य, ग्रंथपाल, सहाय्यक प्राध्यापक, लेखापाल,लिपिक, संगणक प्रयोगशाळा सहाय्यक, शिपाई असे आहे. पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे शैक्षणिक पात्रतेची संपूर्णपणे माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी खालील दिलेली लिंक वरून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे. या भरतीसाठी ऑनलाईन ई-मेल द्वारे अर्ज पाठवायचे आहे पदांसाठी निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे मुलाखत 24 सप्टेंबर 2024 रोजी आहे. भरती अपडेट बघण्यासाठी रोज आमच्या वेबसाईटला भेट द्या.www.mahasarkarnaukri.in
कनक्वेस्ट कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज पुणे अर्ज शुल्क
कनकवेस्ट कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज पुणे ऑनलाइन अर्ज करण्याचे उमेदवारांना कोणतेही शुल्क लागणार नाही.
कनक्वेस्ट कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज पुणे वयोमर्यादा
कनकवेस्ट कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज पुणे मध्ये उमेदवारांना वयाची अट नाही.
कनक्वेस्ट कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज पुणे शैक्षणिक पात्रता
कनकवेस्ट कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज पुणे अंतर्गत रिक्त 20 पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे रिक्त पदांचे नाव हे भौतिक संचालक,प्राचार्य, ग्रंथपाल, सहाय्यक प्राध्यापक, लेखापाल,लिपिक, संगणक प्रयोगशाळा सहाय्यक, शिपाई असे आहे या पदांची शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या मूळ जाहिरात समोरील लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरातीमद्धे बघून घ्यायची आहे.
कनक्वेस्ट कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज पुणे अर्ज प्रक्रिया
उमेदवारांनी खालील दिलेल्या ई-मेल वर अर्ज ऑनलाईन करायचे आहे अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे व शैक्षणिक प्रमाणपत्रे जोडायची आहे. अर्ज करण्या अगोदर भरतीची मूळ जाहिरात वाचने आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्यासाठी ई-मेल पत्ता : conquestcollege@gmail.com या ईमेलवर अर्ज सादर करायचे आहे.
कनक्वेस्ट कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज पुणे निवड प्रक्रिया
कनकवेस्ट कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज पुणे मध्ये निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे केली जाणार आहे मुलाखत तारीख 24 सप्टेंबर 2024 आहे
Conquest College Pune Recruitment Notification 2024
अर्ज करण्याची सुरुवात : या भरतीसाठी ऑनलाईन ई-मेल द्वारे अर्ज प्रक्रिया सुरू आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 सप्टेंबर 2024 रोजी मुलाखत होणार आहे या तारखेच्या आत इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज ई-मेल द्वारे करायचे आहे.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |