The Modern Education Society Satara Recruitment : दि मॉडर्न एज्युकेशन सोसायटी सातारा अंतर्गत, रिक्त पदांच्या भरतीसाठी नवीन जाहिरात प्रसारित केली आहे. पदांच्या भरतीसाठी एकूण 05 रिक्त जागा उपलब्ध आहेत. रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे ग्रंथपाल आणि कनिष्ठ लिपिक असे आहे. या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळी दिलेली आहे, शैक्षणिक पात्रता पूर्णपणे बघण्यासाठी खाली दिलेली सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचयची आहे. दि मॉडर्न एज्युकेशन सोसायटी कोरेगाव सातारा भरती मध्ये अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 आहे. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण कोरेगाव जि. सातारा आहे. भरतीच्या अपडेट बघण्यासाठी रोज आमच्या वेबसाईटला भेट द्या.www.mahasarkarnaukri.in
दि मॉडर्न एज्युकेशन सोसायटी अर्ज शुल्क
दि मॉडर्न एज्युकेशन सोसायटी सातारा भरती अर्ज करण्याचे उमेदवारांना कोणतेही शुल्क लागणार नाही.
दि मॉडर्न एज्युकेशन सोसायटी वयोमर्यादा
दि मॉडर्न एज्युकेशन सोसायटी सातारा भरती अर्ज करण्यासाठी कोणतीही वयोमार्यादेची अट दिलेली नाही.
दि मॉडर्न एज्युकेशन सोसायटी मासिक वेतन
दि मॉडर्न एज्युकेशन सोसायटी सातारा मध्ये ग्रंथपाल आणि कनिष्ठ लिपिक या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन रु.10000/- ते 14,000/- दिले जाणार आहे.
दि मॉडर्न एज्युकेशन सोसायटी शैक्षणिक पात्रता
दि मॉडर्न एज्युकेशन सोसायटी सातारा मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे एकूण 05 रिक्त जागांची भरती प्रसारित झाली आहे. पदांचे नाव हे ग्रंथपाल आणि कनिष्ठ लिपिक असे आहे. या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता खालील टेबल मध्ये बघून घ्यायची आहे व शैक्षणिक पात्रता पाहून अर्ज पाठवायचे आहे.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
ग्रंथपाल | पदवीधर + LTC |
कनिष्ठ लिपिक | उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून एसएससी (10 वी ) पास असणे आवश्यक + MSCIT |
दि मॉडर्न एज्युकेशन सोसायटी अर्ज प्रक्रिया
वरील पदांसाठी अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने करायचे आहे. खाली दिलेल्या पत्त्यावर स्वस्ताक्षरात शेवटच्या तारखे अगोदर अर्ज पाठवायचे आहे. अर्ज करताना माहिती अचूक भरावी अर्जसोबत शैक्षणिक कागदपत्रे व प्रमाणपत्रे जोडावी संपरक
अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : सचिव, दि मॉडर्न एज्युकेशन सोसायटी, कोरेगाव द्वारा, सरस्वती विद्यालय, कोरेगाव जिल्हा सातारा पिन- 415501 या पत्त्यावर अर्ज पाठवायचे आहे.
दि मॉडर्न एज्युकेशन सोसायटी निवड प्रक्रिया
दि मॉडर्न एज्युकेशन सोसायटी सातारा भरतीमध्ये उमेदवारांची पदांसाठी निवड मुलाखतीतून केली जाणार आहे प्राप्त झालेल्या अर्जातून उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल.
The Modern Education Society Satara Recruitment Notification 2024
अर्ज करण्याची सुरुवात : या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे अर्ज ऑफलाईन पाठवायचे आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 ऑगस्ट 2024 रोजी पूर्वी अर्ज पाठवायचे आहे शेवटच्या तारखेनंतर उमेदवारांचे अर्ज विचारात घेतले जाणार नाही त्यामुळे उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहे.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |