Nagpur Mahanagarpalika Recruitment : नागपूर महानगरपालिका मध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी नवीन जाहिरात प्रकाशित! ऑनलाईन अर्ज करा!!

Nagpur Mahanagarpalika Recruitment

Nagpur Mahanagarpalika Recruitment : नागपूर महानगरपालिका अंतर्गत रिक्त (आपदा मित्र) पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसारित केली आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार दिलेली आहे शैक्षणिक पात्रता पूर्ण पाहण्याकरिता खाली दिलेल्या सविस्तर मूळ जाहिरातसामोरील लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात वाचायची आहे.नागपूर महानगरपालिका भरती अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2024 आहे महानगरपालिका द्वारे भरती जाहिरात प्रसारित केली गेली आहे या भरतीचे नोकरी ठिकाण नागपुर आहे.अर्ज करण्या अगोदर खाली दिलेल्या लिंकवरून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now
नागपूर महानगरपालिका अर्ज शुल्क

नागपूर महानगरपालिका भरती अर्ज करण्याचे कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

नागपूर महानगरपालिका वयोमर्यादा

नागपूर महानगरपालिका मध्ये वयोमार्यादेच्या अटीविषयी कोणती माहिती मूळ जाहिरातीमद्धे दिलेली नाही.

नागपूर महानगरपालिका शैक्षणिक पात्रता

नागपूर महानगरपालिका मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसारित झाली आहे पदांचे नाव आपदा मित्र असे आहे या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता उमेदवार 07वी,10वी,12वी किंवा ग्रॅज्युएशन/पोस्ट ग्रॅज्युएशन असणे आवश्यक आहे.शैक्षणिक पात्रतेची पूर्ण माहिती पाहण्यासाठी खाली दिलेली सविस्तर मूळ जाहिरात वाचावी.

नागपूर महानगरपालिका अर्ज प्रक्रिया

नागपूर महानगरपालिका भरती मध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांना अर्ज करण्यासाठी गूगल फॉर्म लिंक उपलब्ध आहे या लिंकद्वारे तुम्ही मोबाईलद्वारे देखील अर्ज करू शकता.

अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा लागणार आहे खालील लिंकद्वारे अर्ज करताना लागणारी सर्व शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करावी.

नागपूर महानगरपालिका निवड प्रक्रिया

आपदा मित्र या पदांसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया माहिती मूळ जाहिरातीत दिलेली नाही कदाचित या पदांसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाऊ शकते. इच्छुक असलेल्या उमेदवारांनी नागपूर महानगरपालिकेच्या या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करून द्यायचे आहे.

Nagpur Mahanagarpalika Recruitment Notification 2024

ऑनलाईन अर्जाची सुरुवात : 24 ऑगस्ट 2024 या तारखेपासून ऑनलाईन अर्जाची लिंक सुरू झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 ऑगस्ट 2024 या तारखेच्या आधी अर्ज करायचे आहे शेवटच्या तारखेनंतर या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज या भरतीसाठी स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे आणि दिलेल्या तारखेच्या आत अर्ज करायचे आहे.

सविस्तर मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकअर्ज येथे करा
इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉