10वी, 12वी, ITI पास उमेदवारांसाठी उदागिरी साखर कारखाना अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती जाहिरात प्रसारित! : Udagiri Sugar Factory Sangli Bharti 2024
Udagiri Sugar Factory Sangli Bharti 2024 : उदागिरी साखर कारखाना सांगली मध्ये रिक्त जागांच्या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. रिक्त पदांचे नाव हे आयटी व्यवस्थापक, सहाय्यक इन्स्ट्रुमेंट इंजिनियर, सहाय्यक मेक. अभियंता, मेकॅनिकल ड्रॉट्समन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक को जनरल शुगर आणि डिस्टिलरी, इलेक्ट्रिकल पर्यवेक्षक, मिल ऑपरेटर ए, एसी मेकॅनिक, टरबाइन अटेंडंट, ज्यूस सुपरवायझर, क्वाड्रीपल मेट, डब्ल्यूटीपी … Read more