Udagiri Sugar Factory Sangli Bharti 2024 : उदागिरी साखर कारखाना सांगली अंतर्गत एकूण 31 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. 31 रिक्त जागांकरिता पदांचे नाव हे आयटी व्यवस्थापक, सहाय्यक इन्स्ट्रुमेंट इंजिनियर, सहाय्यक मेक. अभियंता, मेकॅनिकल ड्रॉट्समन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक को जनरल शुगर आणि डिस्टिलरी, इलेक्ट्रिकल पर्यवेक्षक, डब्ल्यूटीपी केमिस्ट, वायरमन, स्विच बोर्ड ऑपरेटर, सीपीयू ऑपरेटर, फायरमन, वेल्डर, खलाशी, मिल ऑपरेटर ए, एसी मेकॅनिक, टरबाइन अटेंडंट, ज्यूस सुपरवायझर, क्वाड्रीपल मेट, पॅनमॅन, ज्यूस सुपरवायझर, डिस्टिलरी केमिस्ट असे आहे. या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळे आहे संपूर्ण माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेली सविस्तर मोल जाहिरातीच्या समोरील लिंक वर क्लिक करून पूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन आणि ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करता येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 सप्टेंबर 2024 आहे. भरती विषयक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट देत रहा. www. mahasarkarnukri.in
उदागिरी साखर कारखाना सांगली अर्ज शुल्क
उदागिरी साखर कारखाना सांगली भरती अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारच्या अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.
उदागिरी साखर कारखाना सांगली वयोमर्यादा
उदागिरी साखर कारखाना सांगली मध्ये भरती वयोमर्यादा विषयी संपूर्ण माहितीसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर मुळ जाहिराच्या लिंक समोर क्लिक करून पूर्ण मूळ जाहिरात मध्ये वयोमर्यादित ची माहिती बघून घ्यायची आहे.
उदागिरी साखर कारखाना सांगली शैक्षणिक पात्रता
उदागिरी साखर कारखाना सांगली अंतर्गत एकूण रिक्त पदांच्या भरतीची जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. 31 रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे आयटी व्यवस्थापक, सहाय्यक इन्स्ट्रुमेंट इंजिनियर, सहाय्यक मेक. अभियंता, मेकॅनिकल ड्रॉट्समन , इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक को जनरल शुगर आणि डिस्टिलरी, इलेक्ट्रिकल पर्यवेक्षक, डब्ल्यूटीपी केमिस्ट, वायरमन, स्विच बोर्ड ऑपरेटर, सीपीयू ऑपरेटर, फायरमन, वेल्डर, खलाशी, मिल ऑपरेटर ए, एसी मेकॅनिक, टरबाइन अटेंडंट, ज्यूस सुपरवायझर, क्वाड्रीपल मेट, पॅनमॅन, ज्यूस सुपरवायझर, डिस्टिलरी केमिस्ट असे आहे. या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता पदानुसार उमेदवारांनी खाली दिलेल्या टेबल मध्ये बघायचे आहे.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
आयटी व्यवस्थापक | एमसीए कॉम्प्युटर इंजीनियरिंग एम एस सी इन कॉम्प्युटर ERP सिस्टम आणि हार्डवेअर नेटवर्किंग मध्ये अनुभव असावा. |
सहाय्यक इन्स्ट्रुमेंट इंजिनियर | इंजिनिअर मेकॅनिकल मध्ये डिप्लोमा किंवा शुगर इंजीनियरिंग |
सहाय्यक मेक अभियंता | मेकॅनिकल मध्ये डिप्लोमा किंवा शुगर इंजीनियरिंग पास |
मेकॅनिकल ड्रॉट्समन | ऑटोकॅड मध्ये आयटीआय |
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक को जनरल शुगर आणि डिस्टिलरी | आयटीआय इन्स्ट्रुमेंटेशन |
इलेक्ट्रिकल पर्यवेक्षक इलेक्ट्रिकल | आयटीआय व सुपरवायझर लायसन्स असणे आवश्यक. |
वायरमन ए इलेक्ट्रिकल | आयटीआय आणि वायरमन लायसन्सधारक |
स्विच बोर्ड ऑपरेटर | इलेक्ट्रिकल ITI |
डब्ल्यूटीपी केमिस्ट | एम.एस.सी/बी एससी इन केमिस्ट्री |
फायरमन | 10वी उत्तीर्ण ITI आणि सेकंड क्लास बॉयलर अटेंडंट |
सीपीयु ऑपरेटर | 12वी पास विज्ञान विषयातून आणि ITI |
वेल्डर | ITI वेल्डर |
खलाशी | 10 वी उत्तीर्ण |
टरबाइन अटेंडंट | ITI |
एसी मेकॅनिक | ITI |
ज्यूस सुपरवायझर | 10वी/12वी पास व ज्यूस सुपरवायझरचा कोर्स |
क्वाड्रीपल मेट पॅनमॅन | 10वी/12वी पास व ज्यूस आणि पॅन बॉयलिंग कोर्स |
डिस्टिलरी केमिस्ट | एमएसस्सी/बीएसस्सी इन केमिस्ट्री |
उदागिरी साखर कारखाना सांगली अर्ज प्रक्रिया
उदागिरी साखर कारखाना सांगली मध्ये उमेदवारांना दोन पद्धतीने अर्ज करता येणार आहे ऑनलाइन ई-मेल किंवा ऑफलाइन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर. अर्ज करण्यासाठी खाली ईमेल पत्ता आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा पत्ता दिलेला आहे.
अर्ज करताना उमेदवारांनी आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे अनुभव असल्यास तशी प्रमाणपत्रे जोडावी अर्ज परिपूर्ण भरलेला असावा.
अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : उदागिरी शुगर अँड पावर लि.बामणी (परे) तालुका खानापूर जिल्हा सांगली (मु.स.)
अर्ज पाठविण्यासाठी ई-मेल : hr@udagirisugar.com
उदागिरी साखर कारखाना सांगली निवड प्रक्रिया
उदागिरी साखर कारखाना सांगली मध्ये उमेदवारांची निवड ही परीक्षा किंवा मुलाखतीद्वारे केली जाईल.
Udagiri Sugar Factory Sangli Bharti Vacancy Details
अर्ज सुरूवात होण्याची तारीख : 24 सप्टेंबर 2024 पासून अर्ज प्रक्रियेसाठी सुरुवात झालेली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |