Supreme Court Of India Recruitment : 10 वी पास उमेदवारांना सुप्रीम कोर्ट अंतर्गत नोकरीची संधी! 80 रिक्त पदांसाठी भरती अर्ज सुरू!
Supreme Court Of India Recruitment : सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया अंतर्गत रिक्त पदांची भरती जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. एकूण 80 जागा भरण्यासाठी उपलब्ध आहे. रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे कनिष्ठ न्यायालय परिचर (स्वयंपाकी ज्ञान) असे आहे. पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदाची आवश्यकतेनुसार दिलेली आहे. शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती बघण्यासाठी खालील जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि … Read more