NHM Raigad Recruitment | राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रिक्त पदांसाठी नवीन भरती जाहिरात प्रकाशित! संपूर्ण माहिती पहा!
NHM Raigad Recruitment : राष्ट्रीय आरोग्य अभियान रायगड मध्ये रिक्त पदांच्या एकूण 106 जागा भरण्यासाठी पदांकरिता जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान रायगड मध्ये स्टाफ नर्स, सांख्यिकी तपासणीस, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, पॅरामेडिकल वर्कर, क्षयरोग आरोग्य अभ्यागत, मलेरिया तांत्रिक पर्यवेक्षक ही पदे भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले … Read more