NHM Raigad Recruitment | राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत रिक्त पदांसाठी नवीन भरती जाहिरात प्रकाशित! संपूर्ण माहिती पहा!

nhm Raigad Recruitment

NHM Raigad Recruitment : राष्ट्रीय आरोग्य अभियान रायगड मध्ये रिक्त पदांच्या एकूण 106 जागा भरण्यासाठी पदांकरिता जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान रायगड मध्ये स्टाफ नर्स, सांख्यिकी तपासणीस, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, पॅरामेडिकल वर्कर, क्षयरोग आरोग्य अभ्यागत, मलेरिया तांत्रिक पर्यवेक्षक ही पदे भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदांनुसार वेगवेगळी आहे संपूर्ण माहिती बघण्याकरिता खाली दिलेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे व शैक्षणिक पात्रतेनुसार पदासाठी अर्ज करायचे आहे.उमेदवारांना राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत काम करण्याची ही चांगली संधी उपलब्ध झालेली आहे या संधीचा संपूर्णपणे लाभ घ्यावा. भरती अपडेट बघण्यासाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट द्या.www. mahasarkarnukri.in. www.mahasarkarnaukri.in

राष्ट्रीय आरोग्य अभियान रायगड वयोमर्यादा

राष्ट्रीय आरोग्य, अभियान रायगड मध्ये भरती अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांना 38 वर्षे वयोमार्यादा आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना 43 वर्षे राहील मूळ जाहिरातीमद्धे माहिती दिलेली आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान रायगड अर्ज शुल्क

राष्ट्रीय आरोग्य, अभियान रायगड मध्ये भरती अर्ज करण्याचे शुल्क लागणार नाही.

राष्ट्रीय आरोग्य अभियान रायगड शैक्षणिक पात्रता

राष्ट्रीय आरोग्य, अभियान रायगड मध्ये एकूण 106 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसारित झाली आहे या पदांचे नाव हे स्टाफ नर्स, सांख्यिकी तपासणीस, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, पॅरामेडिकल वर्कर, क्षयरोग आरोग्य अभ्यागत, मलेरिया तांत्रिक पर्यवेक्षक आहे या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेप्रमाणे आहे शैक्षणिक पात्रतेची पदांनुसार संपूर्ण माहिती खाली दिलेल्या सविस्तर जाहिरातीमध्ये आहे,पूर्ण माहिती बघण्यासाठी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरातच्या समोरील लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे आणि शैक्षणिक पात्रतेनुसार पदासाठी अर्ज करायचे आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान रायगड अर्ज प्रक्रिया

राष्ट्रीय आरोग्य अभियान रायगड भरती अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर शेवटच्या तारखेआधी पाठवायचा आहे अर्जासोबत शैक्षणिक पात्रता अनुभव व आवश्यक कागदपत्रे/प्रमाणपत्रे जोडणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्यासाठी ठिकाण : राष्ट्रीय जिल्हा आरोग्य अधिकारी स्तर, कार्यालय दुसरा मजला, आरोग्य जिल्हा अभियान अलिबाग पिनकोड -402201 या पत्त्यावर अर्ज पोस्टाने किंवा समक्ष हजर राहून पाठवायचे आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान रायगड निवड प्रक्रिया

राष्ट्रीय आरोग्य, अभियान रायगड भरती मध्ये पदांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे संपूर्ण माहिती बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरातीमद्धे निवड प्रक्रिया वाचावी.

NHM Raigad Recruitment Notification 2024

अर्ज सुरुवात होण्याची तारीख : वरील पदांसाठी अर्ज प्रक्रिया 08 ऑगस्ट 2024 रोजी पासून सुरू झालेली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 ऑगस्ट 2024 आहे या तारखेच्या नंतर अर्ज स्वीकार करण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी आणि दिलेल्या पत्त्यावर अर्ज लवकरात लवकर सादर करावे.

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
सविस्तर मूळ जाहिरात येथे क्लिक करा
नमूना अर्ज लिंकयेथे क्लिक करा
अर्ज पाठविण्यासाठी पत्ताराष्ट्रीय जिल्हा आरोग्य अधिकारी स्तर, कार्यालय दुसरा मजला, आरोग्य जिल्हा अभियान अलिबाग पिनकोड -402201

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉