Navi Mumbai Mahanagarpalika Recruitment : नवी मुंबई महानगरपालिका मध्ये रिक्त 194 पदांची भरती सुरू
Navi Mumbai Mahanagarpalika Recruitment : नवी मुंबई महानगरपालिका येथे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे एकूण 194 रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे शिकाऊ असे आहे शैक्षणिक पात्रते विषयी पूर्णपणे माहिती … Read more