Navi Mumbai Mahanagarpalika Recruitment : नवी मुंबई महानगरपालिका मध्ये रिक्त 194 पदांची भरती सुरू

Navi Mumbai Recruitment

Navi Mumbai Mahanagarpalika Recruitment : नवी मुंबई महानगरपालिका येथे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे एकूण 194 रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे शिकाऊ असे आहे शैक्षणिक पात्रते विषयी पूर्णपणे माहिती बघण्यासाठी खाली दिलेली सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. नवी मुंबई महानगरपालिका मध्ये भरती अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2024 आहे. भरती विषयक अपडेट पाहण्यासाठी रोज आमच्या वेबसाईटला भेट द्या. www. mahasarkarnukri.in

नवी मुंबई महानगरपालिका अर्ज शुल्क

नवी मुंबई महानगरपालिका भरती मध्ये युवा कार्य प्रशिक्षण योजना भरतीसाठी अर्ज करण्याचे उमेदवारांना कोणते शुल्क भरावे लागणार नाही.

नवी मुंबई महानगरपालिका वयोमर्यादा

नवी मुंबई महानगरपालिका भरती वयोमर्यादा 18 ते 35 वर्ष दिलेली आहे.

नवी मुंबई महानगरपालिका शैक्षणिक पात्रता

नवी मुंबई महानगरपालिका येथे एकूण 194 रिक्त जागांसाठी भरती निघाली आहे. 194 रिक्त पदांचे नाव हे. शिकाऊ आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता उमेदवार 10वी 12वी ते ITI, पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

नवी मुंबई महानगरपालिका अर्ज प्रक्रिया

नवी मुंबई महानगरपालिका मध्ये उमेदवारांना अर्ज हे ऑफलाईन/ऑनलाइन पद्धतीने करायचे आहे खाली दिलेल्या लिंक द्वारे ऑनलाईन अर्ज करता येईल. अर्ज शेवटच्या तारखे आधी ऑनलाईन करायचे आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 20 ऑगस्ट 2024 आहे.

नवी मुंबई महानगरपालिका निवड प्रक्रिया

नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यप्रशिक्षणासाठी होणाऱ्या भरतीची निवड प्रक्रियेची पूर्ण माहिती बघण्यासाठी मूळ जाहिरातीच्या समोरील लिंक वर क्लिक करून वाचून घ्यायचे आहे.

Navi Mumbai Mahanagarpalika Recruitment Notification Details

ऑनलाइन पद्धतीचे अर्ज सुरुवात होण्याची तारीख : 14 ऑगस्ट 2024 रोजी पासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख : 20 ऑगस्ट 2024 या तारखेच्या नंतर उमेदवारांचे अर्ज स्वीकार केले जाणार नाही दिलेल्या तारखेच्या आत लवकरात लवकर अर्ज ऑनलाईन करायचे आहे.

सविस्तर मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकअर्ज येथे करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉