10वी ते पदवीधर उमेदवारांना मातोश्री खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था मध्ये रिक्त पदांची भरती जाहिरात प्रकाशित!!निवड मुलाखतीद्वारे होणार!! : Matoshri Private ITI Raver Bharti 2024
Matoshri Private ITI Raver Bharti 2024 : मातोश्री खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था रावेर अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्याकरिता जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे रिक्त पदांची नावे इलेक्ट्रिशियन इन्स्ट्रक्टर, वेल्डर इन्स्ट्रक्टर, फिटर इन्स्ट्रक्टर, क्लार्क, शिपाई असे आहे. या पदांची शैक्षणिक पात्रता पदांनुसार वेगवेगळी आहे शैक्षणिक पात्रतेची संपूर्णपणे माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर मुळ जाहिरातीच्या समोरील … Read more