Matoshri Private ITI Raver Bharti 2024 : मातोश्री खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था रावेर अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्याकरिता जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे रिक्त पदांची नावे इलेक्ट्रिशियन इन्स्ट्रक्टर, वेल्डर इन्स्ट्रक्टर, फिटर इन्स्ट्रक्टर, क्लार्क, शिपाई असे आहे. या पदांची शैक्षणिक पात्रता पदांनुसार वेगवेगळी आहे शैक्षणिक पात्रतेची संपूर्णपणे माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर मुळ जाहिरातीच्या समोरील लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे.मातोश्री खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था रावेर मध्ये पदांच्या भरतीसाठी मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहे,मुलाखतीची तारीख 22 सप्टेंबर 2024 आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे खाजगी व सरकारी नोकरीच्या माहिती बघण्यासाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट द्या.
मातोश्री खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था वयोमर्यादा
मातोश्री खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था भरतीमध्ये उमेदवारांना कोणतीही वयोमर्यादा दिलेली नाही.
मातोश्री खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्ज शुल्क
मातोश्री खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था भरती अर्ज करण्याचे उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरावे लागणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
मातोश्री खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था शैक्षणिक पात्रता
मातोश्री खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था रावेर अंतर्गत एकूण रिक 08 पदे भरण्याची जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे इलेक्ट्रिशियन इन्स्ट्रक्टर, वेल्डर इन्स्ट्रक्टर, फिटर इन्स्ट्रक्टर, क्लार्क, शिपाई असे आहे या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता पदांनुसार खालील टेबलमध्ये बघून घ्यायची आहे व पदांकरिता इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.संपूर्ण माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
इलेक्ट्रिशियन इन्स्ट्रक्टर | बी.ई.इले.मेकॅ/डिप्लोमा इले./मेकॅ |
वेल्डर इन्स्ट्रक्टर | बी.ई.डिप्लोमा/आयटीआय |
फिटर इन्स्ट्रक्टर | बी.ई.डिप्लोमा/आयटीआय |
क्लार्क | एम.कॉम/बी.कॉम |
शिपाई | 10वी/12वी पास |
मातोश्री खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्ज प्रक्रिया
मातोश्री खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था भरती मध्ये अर्ज ऑफलाइन करायचे आहे. पदांसाठी मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहे, उमेदवारांनी खालील दिलेल्या पत्त्यावर 22 सप्टेंबर 2024 रोजी आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे अनुभवा प्रमानपत्रांसाह मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
मुलाखतीसाठी हजर राहण्याचा पत्ता : इंदिराबाई महिला शिक्षण संस्था संचलित मातोश्री खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रावेर श्री कृष्ण नगर, सावदा बऱ्हाणपूर रोड, रावेर. या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.
मातोश्री खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था निवड प्रक्रिया
मातोश्री खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था मध्ये पदांसाठी निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे इच्छुक व पात्र उमेदवारांनी मुलाखतीमद्धे हजर राहायचे आहे.
Matoshri Private ITI Raver Bharti Vacancy Details 2024
मुलाखतीची तारीख : 22 सप्टेंबर 2024 रोजी मुलाखती घेण्यात येणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 सप्टेंबर 2024 या तारखेला उमेदवारांनी संबंधित पत्त्यावर हजर राहून ऑफलाईन अर्ज सादर करायचे आहे.
मुलाखतीचा पत्ता : इंदिराबाई महिला शिक्षण संस्था संचलित मातोश्री खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रावेर श्री कृष्ण नगर, सावदा बऱ्हाणपूर रोड, रावेर.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |