FDA Maharashtra Bharti 2024 : अन्न व औषध प्रशासन विभाग मध्ये रिक्त पदांची भरती सुरू!!
FDA Maharashtra Bharti 2024 : महाराष्ट्र शासन अंतर्गत अन्न व प्रशासन विभागातील प्रयोग शाळांमध्ये नागपूर/ मुंबई/ छत्रपती संभाजीनगर व इतर जिल्ह्यात विभागातील रिक्त पदावर जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविले जात आहेत. अन्न व औषध प्रशासन अंतर्गत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी ही नवीन भरती जाहिरात प्रसारित केली आहे. रिक्त जागांसाठी पदांचे नाव … Read more