Brihan Mumbai Mahanagarpalika Recruitment | बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत उमेदवारांसाठी 178 पदांची भरती!! ऑनलाइन अर्ज करा

Brihanmumbai Mahanagarpalika Recruitment

Brihan mumbai Mahanagarpalika Recruitment : बृहन्मुंबई महानगरपालिकेतील करनिर्धारण व संकलन खात्याच्या आस्थापनेतील गट-क मधील “कर निरीक्षक” या संवर्गातील पदांसाठी भरती जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. एकूण 178 पदांच्या जागा सरळसेवेने भरण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32899/90082/Index.html या संकेतस्थळावर जाहिरातीमध्ये नमूद असलेल्या आवश्यक शैक्षणिक अर्हता धारण करीत असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका भरती … Read more

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉