BMC Recruitment : शेवटची तारीख-बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत एकूण 1846 रिक्त पदांसाठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!!
BMC Recruitment : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत सरळ सेवेतून भरावयाच्या रिक्त जागांसाठी एकूण 1846 रिक्त पदांची भरती जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. 1846 जागांसाठी पदांचे नाव हे कार्यकारी सहाय्यक (लिपिक) असे आहे. या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार दिली गेली आहे,शैक्षणिक पात्रतेची पूर्ण माहिती बघण्यासाठी खाली दिलेली सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि शैक्षणिक पात्रतेनुसार … Read more