SSC GD मध्ये 39 हजार पेक्षा जास्त पदांसाठी 10 वी पास उमेदवारांना केंद्र शासकीय नोकरीची उत्तम संधी ऑनलाईन अर्ज करा!! : SSC GD Constable Bharti 2024

SSC GD Constable Bharti 2024

SSC GD Constable Bharti 2024 : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत नवीन भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत केंद्रीय सशस्त्र पोलीस दल मध्ये कॉन्स्टेबल (जीडी) व रायफल मॅन (रायफलमॅन (जनरल ड्यूटी)) पदांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. पदांच्या एकूण तब्बल 39,481 रिक्त जागा आहेत.स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये होणाऱ्या या भरतीकरिता अर्ज https://ssc.nic.in/ या वेबसाईट वरुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे.SSC मार्फत विविध रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या पदांसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2024 आहे. एसएससी कॉन्स्टेबल जीडी भरती 2025 विषयी अधिक माहितीसाठी खाली दिलेली सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे.10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी केंद्र शासकीय नोकरी मिळवण्याची ही चांगली संधी उपलब्ध झाली आहे या संधीचा संपूर्णपणे लाभ घ्यावा व नोकरी मिळवावी. भरती अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी रोज आमच्या वेबसाईट ला भेट द्या.www.mahasarkarnaukri.in

सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now
स्टाफ सिलेक्शन कमिशन कॉन्स्टेबल जीडी अर्ज शुल्क

स्टाफ सिलेक्शन कमिशन कॉन्स्टेबल जीडी भरती अर्ज करण्याचे सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना अर्जाचे शुल्क रु.100/- भरावे लागणार आहे, व राखीव प्रवर्गातील उमेदवार एससी/ अनुसूचीत जमाती एसटी माजी सैनिक यांना अर्ज शुल्कामध्ये सूट दिली गेली आहे.

स्टाफ सिलेक्शन कमिशन कॉन्स्टेबल जीडी वयोमर्यादा

स्टाफ सिलेक्शन कमिशन कॉन्स्टेबल जीडी भरतीमध्ये सर्वसाधारण उमेदवारांना वयोमर्यादा 18 ते वर्ष आहे व राखीव प्रवर्गातील उमेदवार एससी/ एसटी 05 वर्षे ओबीसी प्रवर्गातील आणि माजी सैनिक उमेदवारांना 03 वर्ष वयोमर्यादेत सूट असणार आहे (सरकारी नियमाप्रमाणे)

स्टाफ सिलेक्शन कमिशन कॉन्स्टेबल जीडी शैक्षणिक पात्रता

स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत पदांची भरती जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे एकूण 39,481 रिक्त पदांची भरती जाहिरात प्रकाशित करणायात आली आहे. पदांचे नाव कॉन्स्टेबल (जीडी) व रायफल मॅन (जीडी) असे आहे या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेल्या टेबल मध्ये पाहून घ्यायची आहे शैक्षणिक पात्रतेच्या पूर्ण माहितीकरिता मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे.

पदांची नावेशैक्षणिक पात्रता
कॉन्स्टेबल (जीडी) व रायफल मॅन (जीडी)मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी किंवा समकक्ष परीक्षा पास
स्टाफ सिलेक्शन कमिशन कॉन्स्टेबल जीडी अर्ज प्रक्रिया

वरील पदांच्या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत ऑनलाइन अर्ज करण्या अगोदर एसएससी आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचायला पाहिजे.
अर्ज करण्यासाठी पूर्ण सूचना अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
ऑनलाइन अर्ज पूर्णपणे सबमिट करण्याआधी उमेदवारांनी फॉर्मच्या प्रत्येक फील्डमध्ये योग्य माहिती भरली असल्याचे पडताळणे आवश्यक आहे.
ऑनलाइन अर्ज केल्यावर कोणत्याही परिस्थितीत कोणतीही बदल दुरुस्ती करण्याची उमेदवारांना परवानगी दिली जाणार नाही.
ऑनलाइन अर्ज हे शेवटच्या तारखेआधी दिलेल्या लिंक द्वारे ऑनलाईन करायचे आहे.

अर्ज करताना उमेदवारांनी लागणारी शैक्षणिक कागदपत्रे व प्रमाणपत्र स्पष्ट दिसतील असे अपलोड करावी तसेच आवश्यक लागणारी अर्ज फी भरणे आवश्यक आहे.

SSC GD कॉन्स्टेबल भरती 2025 साठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करून उमेदवार अर्ज करू शकतात.

अधिकृत संकेतस्थळावर जा.

सर्वात आधी स्टाफ सिलेक्शन कमिशन च्या अधिकृत वेबसाईट ssc.nic वर जा.
तुम्ही जर पहिल्यांदा अर्ज करत असाल, तर New User Registration Now यावर क्लिक करून तुमचे नाव ईमेल पत्ता मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती भरा त्यानंतर तुम्हाला एक नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड प्राप्त होऊन तुमच्या ईमेल पत्त्यावर पाठवला जाईल.

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या आणि आयोगाच्या नवीन वेबसाईटवर https://ssc.gov.in त्यांचा वन टाईम नोंदणी ओटीआर तयार न केलेल्या उमेदवारांना आधीच्या ओटीआर प्रमाणे तसे करणे आवश्यक असणार आहे.

आयोगाच्या आधीच्या जुन्या वेबसाईटवर म्हणजे https://ssc.nic.in यावर व्युत्पन्न केलेली नवीन वेबसाईटसाठी सुरू असणार नाही.OTR नंतर, उमेदवार परीक्षेचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पुढे जाऊ शकतात. एकावेळी ओटीआर झाला नवीन वेबसाईटवर तयार केलेले ते नवीन वेबसाईटवर अर्ज करायच्या सर्व परीक्षा करिता वैध राहील. ओटीआर साठी संपूर्णपणे सूचना परिशिष्ट -I आणि IA मध्ये दिलेल्या आहेत

लॉगिन करा

नोंदणी क्रमांक आणि पासवर्डचा वापर करून विकृत वेबसाईटवर लॉगिन करा.
अर्ज परिपूर्ण भरा. लॉगिन केल्यावर, SSC GD कॉन्स्टेबल भरतीसाठी ऑनाईन फॉर्म भरा.
वैयक्तिक माहिती,शैक्षणिक पात्रता,पत्ता माहिती अचूक भरा.

फोटो व सही अपलोड करा

फॉर्म मध्ये दिलेल्या स्वरूपात अर्जदाराची सही व फोटो अपलोड करा.फोटो आकार २० ते ५० केबी दरम्यान असावा,आणि सहीचा आकार १० ते २० के.बी. दरम्यान असावा.

अर्जाचे शुल्क भरा.

सर्वसाधारण प्रवर्गाच्या उमेदवारांना रू.१००/- शुल्क भरायचे आहे.
महिला, अनुसूचित जाती एससी अनुसूचित जमाती एसटी व माजी सैनिक उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट दिलेली आहे.
अर्जाची शुल्क ऑनलाईन मोडद्वारे भरायचे आहे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग द्वारे.
अर्जाची तपासणी करा.
अर्ज फॉर्म भरून झाल्यावर सर्व माहितीची पुन्हा एकदा काळजीपूर्वक तपासणी करून कोणतीही माहिती चूक असल्यास ती दुरुस्त करा.

अर्ज सादर करा

सर्व माहिती तपासल्यानंतर Submit बटणावर क्लिक करा.
अर्ज पूर्ण झाल्यानंतर अर्जाची प्रत घ्या व भविष्यातील संदर्भाकरिता सुरक्षित जपून ठेवा.
अर्जाची स्थिती तपासा.
अर्ज ऑनलाईन केल्यानंतर काही दिवसांनी तुमच्या अर्जाची स्थिती बघण्यासाठी अधिकृत वेबसाईटवरून लॉग इन करा.

प्रवेश पत्र

ऑनलाइन अर्ज पूर्ण केल्यानंतर परीक्षा तारखेच्या आधी प्रवेश पत्र डाऊनलोड करा प्रवेश पत्रावर परीक्षा केंद्र, परीक्षेची वेळ, व इतर माहिती मिळेल.
एसएससी जीडी कॉन्स्टेबल भरती 2025 साठी अर्ज भरताना, सर्व आवश्यक कागदपत्रे आणि माहिती सोबत ठेवावी.जेणेकरून अर्ज करणे सरळ सोपे जाईल.

स्टाफ सिलेक्शन कमिशन कॉन्स्टेबल जीडी निवड प्रक्रिया

एसएससी जीडी कॉन्स्टेबल भरती 2024 प्रक्रियेमध्ये उमेदवारांची निवड खालील प्रमाणे केली जाईल.
उमेदवारांची संगणक आधारित परीक्षा CBT ही परीक्षा बहुपर्यायी प्रश्नांसह असेल.
शारीरिक मापदंड चाचणी PST: यामध्ये उंची, छाती, वजन, मापदंड तपासले जाईल.
शारीरिक कार्यक्षमता म्हणजेच PET : धावणे उंच उडी लांब उडी अशा चाचण्या घेतल्या जाईल.
वैद्यकीय तपासणी : DME/RME : आरोग्य चाचण्या घेतल्या जाईल.
कागदपत्रे पडताळणी: सर्व आवश्यक कागदपत्रे/ प्रमाणपत्र पडताळणी केली जाईल.
शारीरिक कार्यक्षमते विषयी माहिती
पुरुष उमेदवारांकरिता
24 मिनिटांच्या आत 05 किलोमीटर अंतर धावणे.
ग्रामीण किंवा दुर्गम भागातील उमेदवारांसाठी सात मिनिटाच्या आत 1.6 किलोमीटर अंतर धावणे.
महिला उमेदवारांकरिता : 8.5 मिनिटांच्या आत 1.6 किलोमीटर अंतर धावणे.
ग्रामीण किंवा दुर्गम भागाच्या उमेदवारांकरिता 05 मिनिटांच्या आत 800 मीटर धावणे.

SSC GD Constable Bharti Vacancy Details 2024

ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक सुरुवात होण्याची तारीख : 05 सप्टेंबर 2024 पासून अर्ज करण्याची लिंक सुरू झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 ऑक्टोबर 2024 या तारखेच्या आधी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन सादर करायचे आहेत शेवटच्या तारखेनंतर अर्ज करणे शक्य होणार नाही त्यामुळे लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहे.

ऑनलाईन अर्ज लिंकअर्ज येथे करा
सविस्तर मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
इतरांनाही शेअर करा

1 thought on “SSC GD मध्ये 39 हजार पेक्षा जास्त पदांसाठी 10 वी पास उमेदवारांना केंद्र शासकीय नोकरीची उत्तम संधी ऑनलाईन अर्ज करा!! : SSC GD Constable Bharti 2024”

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉