SAMEER Mumbai Bharti 2024 : सोसायटी फॉर अप्लाईड मायक्रोव्हेव इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग अँड रिसर्च मुंबई अंतर्गत विविध 06 रिक्त पदांसाठी भरती जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. 06 रिक्त जागांसाठी पदांची नाव हे लोअर डिव्हिजन क्लर्क, अकाउंट ऑफिसर, मल्टी- टास्किंग स्टाफ हे आहे. या पदांची शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार मूळ जाहिरातीत दिलेली आहे. समीर मुंबई भरती मध्ये ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 31 ऑगस्ट 2024 आहे. भरतीच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट द्या. www. mahasarkarnukri. in
SAMEER मुंबई अर्ज शुल्क
सोसायटी फॉर अप्लाईड मायक्रोव्हेव इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग अँड रिसर्च मुंबई मध्ये अर्ज करण्यासाठी सर्वसाधारण उमेदवारांना अर्ज शुल्क 200/-रु. लागणार आहे आणि महिला उमेदवार व इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार एससी/एसटी PWbd माजी सैनिक यांना अर्ज शुल्क रु.50/- लागणार आहे अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे.
SAMEER मुंबई वयोमर्यादा
सोसायटी फॉर अप्लाईड मायक्रोव्हेव इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग अँड रिसर्च मुंबई मध्ये भरती होण्याची उमेदवारांना अकाउंट्स ऑफिसर या पदासाठी 35 वर्षे लोवर डिव्हिजन क्लर्क आणि मल्टी-टास्किंग स्टाफ या पदासाठी 25 वर्षे वयोमर्यादा दिली गेली आहे. (मूळ जाहिरात पहावी)
SAMEER मुंबई शैक्षणिक पात्रता
सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग हॅन्ड्री सर्च मुंबई अंतर्गत 06 रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. पदांचे नाव हे पदांचे नाव हे लोअर डिव्हिजन क्लर्क, अकाउंटस ऑफिसर, मल्टी-टास्किंग स्टाफ आहे. आहे. समाधान चे शैक्षणिक पात्रता पदाची आवश्यकतेप्रमाणे दिलेली खालील टेबल मध्ये बघून घ्यायचे आहे आणि शैक्षणिक पात्रतेनुसार अर्ज करायचे आहे.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
अकाउंटस ऑफिसर | कॉमर्स मध्ये डीग्री |
लोअर डिव्हिजन क्लर्क | 10 वी उत्तीर्ण + टायपिंग स्पीड 35wpm इंग्रजी किंवा 30 wpm हिंदी मध्ये संगणकावर. |
मल्टी-टास्किंग स्टाफ | 10 वी पास उमेदवार |
SAMEER मुंबई अर्ज प्रक्रिया
SAMEER मुंबई भरती अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे खाली दिलेल्या लिंकद्वारे थेट अर्ज करता येईल अर्जसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे व शैक्षणिक प्रमाणपत्रे अपलोड करावी.ऑनलाईन यशस्वीरीत्या सबमिट केलेल्या अर्जाची प्रत (हार्ड कॉपी) सोबत आवश्यक कागदपत्रे प्रदान केलेल्या जागेत स्वाक्षरी आणि स्वयंसाक्षांकित प्रति दिलेल्या पत्त्यावर स्पीड पोस्ट ने समीर मुंबई यांच्याकडे पाठवावा.
अर्ज पाठवताना लिफाफ्यावर जाहिरात क्रमांक नाव आणि कोड लिहिणे आवश्यक आहे अर्ज कोणत्या पदासाठी केला आहे स्पष्ट नमूद करावे. अपूर्णा आणि ऑनलाईन सादर न केलेल्या अर्ज सरसकट नाकारले जाणार आहेत. अर्जाची हार्ट कॉपी शेवटच्या तारखे अगोदर पत्त्यावर सादर करणे आवश्यक आहे.
अर्जाची प्रत (हार्ड कॉपी) पाठविण्यासाठी पत्ता : सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड रिसर्च (समीर), आयआयटी कॅम्पस, पवई,मुंबई- 400076.
SAMEER मुंबई निवड प्रक्रिया
सोसायटी फॉर अप्लाईड मायक्रोव्हेव इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग अँड रिसर्च मुंबई भरती निवड प्रक्रियेची संपूर्ण माहिती खाली दिलेल्या मूळ जाहिरातीत नमूद केलेली आहे खाली दिलेल्या सविस्तर मूळ जाहिरातीसमोर लिंक वर क्लिक करून निवड प्रक्रिया वाचावी.
SAMEER Mumbai Bharti Vacancy Details 2024
अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरुवात होण्याची तारीख : 01 ऑगस्ट 2024 या तारखेपासून अर्ज लिंक सुरू झाली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 ऑगस्ट 2024 या तारखेपुरवी अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन सादर करावा शेवटच्या तारखेनंतर अर्ज विचारात घेतले जाणार नाही याची नोंद घ्यावी आणि लवकरात लवकर अर्ज पाठवावे.
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | अर्ज करा |