Pune Zilla Nagri Sahkari Banks Association Bharti 2024 | पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहिरात प्रकाशित! लगेच अर्ज करा!!

Pune Zilla Nagri Sahkari Banks Association Bharti 2024

Pune Zilla Nagri Sahkari Banks Association Bharti 2024 : पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. एकूण 18 रिक्त जागा भरण्यासाठी उपलब्ध आहेत. रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे कनिष्ठ अधिकारी असे आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज पद्धती, महत्त्वाच्या तारखा खाली दिलेल्या लेखामध्ये आहे. संपूर्णपणे माहिती बघण्यासाठी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन मध्ये भरती अर्ज ऑनलाईन ई-मेल पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे भरतीविषयी रोज अपडेट्स बघण्यासाठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट द्या.www.mahasarkarnaurki.in

पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसीएशन अर्ज शुल्क

पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसीएशन मध्ये अर्ज करण्यासाठी लेखी परीक्षा शुल्क जीएसटी सह एकूण रुपये 1180/- असे लागणार आहे.

पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसीएशन वयोमार्यादा

पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसीएशन मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना 25 ते 30 वर्षे वयोमार्यादा दिलेली आहे.

पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसीएशन शैक्षणिक पात्रता

पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन मध्ये एकूण 18 रिक्त जागा भरण्याकरिता जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे या पदांचे नाव कनिष्ठ अधिकारी असे आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या टेबल मध्ये पहायची आहे आणि शैक्षणिक पात्रतेनुसार पदासाठी अर्ज करायचे आहे.(सविस्तर माहिती पाहण्याकरिता मूळ जाहिरात वाचावी)

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ अधिकारीआवश्यक मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी आणि एम.एस.सी.आय.टी किंवा समतुल्य कोर्स. पूर्ण असणे आवश्यक आहे.
एम.कॉम एम.बीए. (फायनान्स) तसेच शासकीय मान्यता प्राप्त इतर संस्थेतील बँकिंग सहकार/कायदेविषयक पदविका.
पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसीएशन अर्ज प्रक्रिया

पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक भरती मध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज ऑनलाईन ई-मेल पद्धतीने करायचे आहे अर्ज खाली दिलेल्या ई-मेल पत्त्यावर पाठवायचे आहे.

अर्ज पाठविण्यासाठी ई-मेल पत्ता : pbrecruit.scrsucb@gmail.com या ई-मेल पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावा.

पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसीएशन निवड प्रक्रिया

पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक भरती निवड प्रक्रियेची माहिती बघण्याकरिता खाली दिलेल्या सविस्तर मूळ जाहिरातीमद्धे पहायची आहे.

Pune Zilla Nagri Sahkari Banks Association Bharti Vacancy Details 2024

अर्ज प्रक्रिया सुरुवात होण्याची तारीख : या भरती साठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

अर्ज प्रक्रिया समाप्त होण्याची तारीख : 21 ऑगस्ट 2024 आहे या तारखेनंतर उमेदवारांकडून अर्ज स्वीकार करण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेच्या आत अर्ज सादर करावे.

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
सविस्तर मूळ जाहिरातयेथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉