Pre Primary School Council Bharti 2024 : पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद भारत अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्हा व तालुक्यासाठी रिक्त पदांच्या भरती साठी भरती जाहीर केली आहे, रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे विशेष कार्यकारी अधिकारी,नियुक्ती अधिकारी, जिल्हा विस्तार अधिकारी, महिला सल्लागार, तालुका उप विस्तार अधिकारी, नगर विस्तार अधिकारी, तालुका विस्तार अधिकारी, सामाजिक अधिकारी जिल्हा उपविस्तार अधिकारी असे आहे. या पदांची शैक्षणिक पात्रता पदांनुसार वेगवेगळी आहे शैक्षणिक पात्रता व इतर आवश्यक माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी भरतीची मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे.पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद भारत भरती अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे.ऑनलाईन अर्ज हे 05 ऑक्टोबर 2024 पासून सुरू होत आहे तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑक्टोबर 2024 आहे.अशाच नोकरी संदर्भातील अपडेट्स बघण्यासाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट द्या.www.mahasarkarnaukri.in
पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद,भारत भरती अर्ज शुल्क
पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद,भारत भरती मध्ये अर्जाचे शुल्क 750/-रुपये लागणार आहे.
पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद,भारत भरती वयोमर्यादा
पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद, भरती मध्ये 18 ते 38 वर्षे वयोमर्यादा दिलेली आहे.
पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद,भारत भरती शैक्षणिक पात्रता
पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद भारत अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्हा व तालुक्यासाठी रिक्त पदांच्या एकूण 1509 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे पदांचे नाव हे विशेष कार्यकारी अधिकारी,नियुक्ती अधिकारी, जिल्हा विस्तार अधिकारी, महिला सल्लागार, तालुका उप विस्तार अधिकारी, नगर विस्तार अधिकारी, तालुका विस्तार अधिकारी, सामाजिक अधिकारी जिल्हा उपविस्तार अधिकारी आहे या पदांची शैक्षणिक पात्रता खालील टेबल मध्ये पदांनुसार दिलेली आहे.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
विशेष कार्यकारी अधिकारी | कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा पदव्युत्तर |
नोडल ऑफिसर | 12वी पास |
जिल्हा विस्तार अधिकारी | 12वी पास |
महिला सल्लागार | 12वी पास |
तालुका उप विस्तार अधिकारी | 12वी पास पदवीधर |
जिल्हा विस्तार अधिकारी | 12वी पास |
सामाजिक अधिकारी | 12वी पास एमएसडब्ल्यू |
जिल्हा उपविस्तार अधिकारी | 12वी उत्तीर्ण |
पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद,भारत भरती अर्ज प्रक्रिया
पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद,भारत भरती अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे अर्ज करण्यासाठी खालील लिंकचा वापर करता येईल.
पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद,भारत मासिक वेतन
पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद,भारत भरती मध्ये वेतन पदांनुसार वेगवेगळे आहे पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती नंतर 13,000/-रुपये ते 75,000/- रुपये पर्यंत मासिक व नियमाप्रमाणे अधिक महागाई भत्ता दिला जाईल.
पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद,भारत भरती निवड प्रक्रिया
उमेदवारांची ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाईल आणि मुलाखत घेण्यात येईल. पूर्व प्राथमिक स्कूल मान्यता परिषद,भरती निवड प्रक्रिया बघण्यासाठी खालील मूळ जाहिरात समोरील लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात वाचावी.
Pre Primary School Council Bharti Vacancy Details 2024
ऑनलाईन अर्ज सुरुवात होण्याची तारीख : 05 ऑक्टोबर 2024 पासून अर्ज सुरू होणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहे.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | अर्ज येथे करा |