Peoples Co Op Bank Bharti 2024 : पीपल्स को-ऑप. बँकेत लिपिक/कॉम्प्युटर ऑपरेटर पदांच्या जागांसाठी भरती.

Peoples Co Op Bank Bharti 2024 : दि. शिरपूऱ को-ऑप.बँक लि.शिरपूर अंतर्गत लिपिक व कॉम्प्युटर ऑपरेटर पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्रातील पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन ई-मेल पद्धतीने अर्ज मागविले जात आहेत, तरी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ईमेल द्वारे सादर करावे. बँकिंग क्षेत्रातील नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे उमेदवारांनी या संधीचा संपूर्णपणे लाभ करून घ्यावा. दि. शिरपूऱ को-ऑप.बँक लि.आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.उमेदवारांनी अर्ज शेवटच्या तारखे आधी सादर करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2024 आहे.

दि. शिरपूऱ को-ऑप.बँक लि.शिरपूर भरती अर्ज शुल्क

दि. शिरपूऱ को-ऑप.बँक लि.शिरपूर मध्ये भरती अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कोणतेही शुल्क आकारलेले नाही त्यामुळे कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरण्याची आवश्यकता नाही.

दि. शिरपूऱ को-ऑप.बँक लि.शिरपूर भरती वयोमार्यादा

दि. शिरपूऱ को-ऑप.बँक लि.शिरपूर येथे अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय 25 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

दि. शिरपूऱ को-ऑप.बँक लि.शिरपूर भरती शैक्षणिक पात्रता

दि. शिरपूऱ को-ऑप.बँक लि.शिरपूर भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार वाणिज्य/विज्ञान/बी.बी.ए. शाखेतील पदवीधर किंवा पदवीधर अभ्यासक्रम पूर्ण केलेले असावे. व तसेच शासनमान्य संस्थेतील किमान 06 महिन्यांचा संगणक विषयातील डिप्लोमा कोर्स पास असणे आवश्यक आहे. बँकिंग क्षेत्राच्या कामातील अनुभव असल्यास व मागासवर्गीय असल्यास प्राधान्य.

दि. शिरपूऱ को-ऑप.बँक लि.शिरपूर भरती अर्ज प्रक्रिया

उमेदवारांना आपला अर्ज संपूर्णपणे माहितीसह मोबाईल नंबर व फोटोसह खालील पत्त्यावर किंवा ई-मेल माध्यमातून 10 जुलै 2024 या तारखेपर्यंत सादर करायचा आहे त्यानंतर कोणत्याही मार्गाने आलेल्या उमेदवारांच्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. अर्जदारांनी चुकीची किंवा बनावट खोटी प्रमाणपत्रे सादर केल्याचे निदर्शनास आल्यास उमेदवारांची उमेदवारी रद्द केली जाईल किंवा भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर काढून टाकण्यात येईल व त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.दिलेल्या खालील पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.

अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : महाराजा कॉम्प्लेक्स, मेन रोड, शिरपूर जि.धुळे.
ई-मेल पत्ता: info@shirpurbank.co.in

दि. शिरपूऱ को-ऑप.बँक लि.शिरपूर भरती निवड प्रक्रिया

दि शिरपूर को.ऑप.बँक लि. शिरपूर भरती निवड प्रक्रियेविषयी माहिती मूळ जाहिरातीत नमूद केली गेली नाही कदाचित उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारे केली जाऊ शकते निवड प्रक्रिया विषयीची माहिती उमेदवारांच्या संपर्क तपशीलवर कळविण्यात येईल त्यामुळे अर्ज करताना आपले संपर्क तपशील अर्जामध्ये अचूक नमूद करणे आवश्यक आहे.

Peoples Co Op Bank Bharti Vacancy Details

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : या भरतीसाठी अर्ज सुरू झालेले आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 जुलै 2024 शेवटची तारीख आहे या तारखेच्या नंतर उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे व अर्ज दिलेले शेवटच्या तारखेच्या आत लवकरात लवकर सादर करायचा आहे.

अधिकृत वेबसाईटयेथे पहा
सविस्तर जाहिरातयेथे क्लिक करा
इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉