Palghar Shikshak Bharti | पालघर येथे शिक्षक पदासाठी 1891 रिक्त जागांची भरती सुरू पूर्ण माहिती पहा!

Palghar Shikshak Bharti

Palghar Shikshak Bharti : पालघर शिक्षक अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती प्रसारित करण्यात आली आहे शिक्षक पदांकरिता एकूण 1891 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसारित झाली आहे. या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता दिलेल्या मूळ जाहिरातीमध्ये पहावी पालघर शिक्षक भरती अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे.अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2024 आहे.भरती अपडेट पाहण्यासाठी दररोज आमच्या वेबसाईट ला भेट द्या

सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now
पालघर शिक्षक अर्ज शुल्क

पालघर शिक्षक भरती अर्ज करण्यासाठी उमेदवारांना शुल्क लागणार नाही.

पालघर शिक्षक वयोमर्यादा

पालघर शिक्षक भरती साठी उमेदवारांना वयोमर्यादा दिलेली नाही.

पालघर शिक्षक शैक्षणिक पात्रता

पालघर शिक्षक पदासाठी एकूण 1891 पदांची भरती प्रसारित झाली आहे शिक्षक पदासाठी पात्रता धारण करणारे उमेदवार असावे जिल्हा परिषद शाळामध्ये मानधन तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती करण्यासाठी जाहिरात प्रसारित झाली आहे.

पालघर शिक्षक अर्ज प्रक्रिया

पालघर शिक्षक भरती अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्यासाठी खाली पत्ता दिलेला आहे त्यावर अर्ज शेवटच्या तारखे आधी सादर करायचा आहे.

अर्ज पाठविण्यासाठी ठिकाण : अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : शिक्षणाधिकारी प्राथमिक, जि. परिषद पालघर नवीन जिल्हा परिषद इमारत/दालन क्रमांक-17, कोळगाव,पालघर बोईसार रोड,पालघर (प) या पत्त्यावर अर्ज पाठवायचे आहे.

पालघर शिक्षक निवड प्रक्रिया

पालघर शिक्षक निवड प्रक्रिया माहिती दिलेल्या मूळ जाहिरातीमध्ये नमूद आहे निवड प्रक्रियेची माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या सविस्तर मूळ जाहिरात च्या समोरील लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात वाचावी.

Palghar Teacher Recruitment Notification 2024

ऑफलाईन अर्ज करण्यासाठी सुरुवात : 16 ऑगस्ट 2024 या तारखेपासून अर्ज प्रक्रियेसाठी सुरूवात झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 ऑगस्ट 2024 या तारखेपर्यंत अर्ज स्वीकार करण्यात येणार आहे या तारखेच्या नंतर उमेदवारांचे अर्ज या भरतीसाठी स्वीकार केले जाणार नाही.

सविस्तर मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉