NCCF Mumbai Bharti 2024 : नॅशनल को-ऑपरेटीव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये रिक्त जागांसाठी भरती जाहीरात प्रकाशित करण्यात आली आहे. रिक्त पदांचे नाव डेटा एन्ट्री ऑपरेटर (DEO) आणि एमटीएस हे आहे. या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता,वेतनश्रेणी, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व इतर आवश्यक माहिती खालील जाहिरातीत अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी. 12वी ते पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची चांगली संधी प्राप्त झालेली आहे या संधीचा उमेदवारांनी लाभ पुरेपूर घ्यावा व नोकरी मिळवावी.सदरील भरती अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन ई-मेल पद्धतीने करता येणार आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2024 आहे. अधिक माहिती बघण्यासाठी खालील लिंक वरून सविस्तर मूळ जाहिरात बघू शकता. नोकरीच्या अपडेट साठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट देत रहा.www.mahasarkarnaukri.in
नॅशनल को-ऑपरेटीव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती अर्ज शुल्क
नॅशनल को-ऑपरेटीव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये भरती अर्ज करण्याचे कोणतेही शुल्क लागणार नाही.
नॅशनल को-ऑपरेटीव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती वयोमर्यादा
नॅशनल को-ऑपरेटीव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये डेटा एन्ट्री ऑपरेटर (DEO) या पदासाठी कमाल वयोमर्यादा 40 वर्षे आणि एमटीएस पदासाठी कमाल वयोमर्यादा 35 वर्षे दिलेली आहे.
नॅशनल को-ऑपरेटीव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती शैक्षणिक पात्रता
नॅशनल को-ऑपरेटीव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत रिक्त पदांच्या एकूण 12 जागांसाठी भरती जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे रिक्त पदांचे नाव डेटा एन्ट्री ऑपरेटर (DEO) आणि एमटीएस आहे या पदांसाठी शैक्षणिक पात्रता पदांनुसार खालील टेबल मध्ये बघून इच्छुक व पात्र उमेदवारांनी त्यांच्या सोयीनूसार ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे.
पदांची नावे | शैक्षणिक पात्रता |
डेटा एन्ट्री ऑपरेटर (DEO) | ग्रॅज्युएट डिग्री आवश्यक |
एमटीएस | 12वी |
नॅशनल को-ऑपरेटीव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती अर्ज प्रक्रिया
नॅशनल को-ऑपरेटीव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये भरती होण्यासाठी अर्ज ऑफलाईन किंवा ऑनलाईन पाठवायचा आहे त्यासाठी खाली पत्ता दिलेला आहे. अर्ज दिलेल्या विहित नमुन्यात पुर्णपणे भरायचा आहे अपूर्ण अर्ज नाकरण्यात येईल.
अर्जासोबत आवश्यक लागणारी कागदपत्रे व शैक्षणिक प्रमाणपत्रे जोडावे व संपर्क तपशील व इतर माहिती अचूक भरून दिलेल्या पत्त्यावर शेवटच्या तारखे आधी पाठवावे.
अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : प्रभारी P&A, मुख्य ऑफिस,NCCF
अर्ज पाठविण्यासाठी ई-मेल पत्ता : admincell@nccf-india.com
नॅशनल को-ऑपरेटीव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मासिक वेतन
नॅशनल को-ऑपरेटीव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये 25,000/-ते 30,000/- रुपये वेतन दिले जाणार आहे.
नॅशनल को-ऑपरेटीव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती निवड प्रक्रिया
नॅशनल को-ऑपरेटीव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती निवड प्रक्रियेची माहिती मूळ जाहिरातीत दिलेली नाही कदाचित अर्ज प्राप्त झाल्यानंतर छाननी करून पात्र उमेदवारांची मुलाखत घेवून निवड केली जाईल.
NCCF Mumbai Bharti Vacancy Details 2024
अर्ज करण्याची सुरुवात : या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 नोव्हेंबर 2024 आहे या तारखे अगोदर दिलेल्या पत्त्यावर उमेदवार अर्ज पाठवू शकतात शेवटच्या तारखेनंतर अर्ज स्वीकारण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घेऊन लवकरात लवकर अर्ज पाठवावे अधिक महितीकरिता खालील लिंवकर क्लिक करून मूळ जाहिरात बघू शकता.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |