NARI Pune Bharti 2024 : NARI – ICMR नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सलेशन व्हायरोलॉजी अँड एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट पुणे पूर्वीचे नाव (NARI) भारतातील वैद्यकीय संशोधन परिषद, आरोग्य संशोधन विभाग, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या संशोधन संस्था अंतर्गत तात्पुरत्या कराराच्या आधारावर पदांची नियुक्ती करण्यासाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे.राष्ट्रीय एडस संशोधन संस्था पुणे भरती मध्ये एकूण 04 रिक्त पदांची भरती प्रसारित झाली आहे. रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे डाटा एंट्री ऑपरेटर असे आहे. या पदांकरिता शैक्षणिक हे उमेदवार 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता संपूर्णपणे पाहण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिराच्या समोर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे आणि आपल्या शैक्षणिक पात्रता नुसार पदाकरिता अर्ज करायचे आहे. (सविस्तर जाहिरात वाचा). राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था पुणे येथे भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवायचे आहे ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2024 आहे. या तारखेच्या नंतर कोणत्याही प्रकारचे ऑफलाइन पद्धतीने अर्ज या भरती करीता उमेदवारांकडून स्वीकार केले जाणार नाही. राष्ट्रीय संशोधन संस्था पुणे येथे काम करण्यासाठी उमेदवारांना ही चांगली संधी उपलब्ध आहे. या संधीचा उमेदवारांनी लाभ घ्यावा आणि चांगली नोकरी मिळवावी. भरतीच्या नवीन अपडेट साठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट द्या. www.mahasarkarnaukri.in
राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था पुणे अर्ज शुल्क
राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था पुणे मध्ये भरतीचा अर्ज करण्याची कोणतेही अर्ज शुल्क आकारण्यात आलेले नाही सविस्तर मूळ जाहिरातीमध्ये कोणते अर्ज शुल्क दर्शविण्यात आलेले नाही त्यामुळे उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.
राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था पुणे भरती वयोमर्यादा
राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था पुणे मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना 28 वर्ष वयाची मर्यादा दिली गेली आहे खुला प्रवर्गातील उमेदवारांना 28 वर्ष मागासवर्गीय एस्सी/एसटी उमेदवारांना वयोमर्यादेत सरकारी नियमानुसार सूट देण्यात आली आहे.(वयोमर्यादेची संपूर्ण माहिती मूळ जाहिरातीत वाचावी.)
राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था पुणे शैक्षणिक पात्रता
राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था पुणे येथे 04 रिक्त पदांकरिता भरती प्रसारीत करण्यात आली आहे.04 पदांचे नाव डाटा एंट्री ऑपरेटर असे आहे. या पदांची शैक्षणिक पात्रता 12 वी उत्तीर्ण आहे शैक्षणिक पात्रतेची पूर्ण माहिती दिलेल्या खालील सविस्तर जाहीर च्या समोर क्लिक करून वाचून घ्यायची आहे.
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
डाटा एंट्री ऑपरेटर | 12 वी |
राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था पुणे मासिक वेतन
पदाचे नाव | वेतन |
डाटा एंट्री ऑपरेटर | रु.18000/- |
राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था पुणे भरती अर्ज प्रक्रिया
राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था पुणे मध्ये भरती अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे.ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जून 2024 आहे. या तारखेनंतर कोणत्याही प्रकारचे ऑफलाईन अर्ज हे भरतीसाठी स्वीकार केले जाणार नाही आणि दिलेल्या तारखेच्या आत खाली दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचे आहे. अर्ज पाठविण्याचा पत्ता खाली पाहून घ्यायचा आहे.अर्जाचा नमूना आणि इतर माहितीसाठी उमेदवारांनी https:www.nari-icmr.res.in/ वेबसाईट ला भेट द्या.
अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : ICMR- नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सलेशन व्हायरलॉजी अँड एड्स संशोधन,प्लॉट नंबर 73 जी – ब्लॉक भोसरी पुणे- 411026 या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.
NARI Pune Bharti Vacancy Details
अर्ज करण्यासाठी सुरुवात : या भरतीसाठी अर्ज करण्याची सुरुवात झालेली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जून 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था पुणे भरती 2024 निवड प्रक्रिया
राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था पुणे भरती मध्ये उमेदवारांची निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.निवड प्रक्रीयेची पूर्ण माहिती सविस्तर मूळ जाहिरातीत दिलेली आहे मूळ जाहिरात वाचावी.
अधिकृत वेबसाईट | भेट द्या |
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |