Induslnd Bank Bharti 2024 : इंडसइंड बँकेत 10 वी ते पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची संधी;अर्ज करा!

Induslnd Bank Bharti

Induslnd Bank Bharti 2024 : इंडसइंड बँक मध्ये विविध रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे रिक्त पदांसाठी पदांचे नाव आहे क्षेत्र सहाय्यक प्रशिक्षणार्थी/क्षेत्र सहाय्यक, BMO – भारत मनी अधिकारी, आणि शाखा व्यवस्थापक असे आहे.या पदांसाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेप्रमाणे दिली गेलेली आहे शैक्षणिक पात्रता संपूर्णपणे पाहण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिराच्या समोर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे व आपल्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे पदाकरिता अर्ज करायचे आहे (सविस्तर मूळ जाहिरात वाचावी) इंडसइंड बँक मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायची शेवटची तारीख 21, 22, 23 जून 2024 आहे.या तारखेनंतर कोणत्याही प्रकारचे ऑनलाइन अर्ज या भरतीकरिता उमेदवारांकडून स्वीकारले जाणार नाही इंडसइंड बँक मध्ये काम करण्याची ही उमेदवारांना चांगली संधी मिळाली आहे या संधीचा उमेदवारांनी संपूर्णपणे लाभ घ्यावा आणि बँकेत नोकरी मिळवावी. भरतीच्या विविध नवीन अपडेट बघण्यासाठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट द्या. www. Mahasarkarnaukri.in

इंडसइंड बँक भरती वयोमर्यादा

इंडसइंड बँक अंतर्गत भरती होण्यासाठी उमेदवारांना 18 ते 32 वर्ष वयोमर्यादा दिली गेली आहे.

इंडसइंड बँक भरती अर्ज शुल्क

इंडसइंड बँक मध्ये भरती साठी अर्ज करण्याचे कोणतेही अर्ज शुल्क लागणार नाही. अर्ज अर्ज शुल्काविषयी माहिती मूळ जाहिरातीत दिली गेली नाही अर्ज हा निशुल्क आहे.

इंडसइंड बँक भरती 2024 शैक्षणिक पात्रता

इंडसइंड बँक मध्ये विविध रिक्त पदांची भरती प्रसारित झाली आहे रिक्त पदांसाठी पदांची नावे क्षेत्र सहाय्यक प्रशिक्षणार्थी/क्षेत्र सहाय्यक BMO -भारत मनी अधिकारी, आणि शाखा व्यवस्थापक हे आहे या पदांची शैक्षणिक पात्रता ही उमेदवारांनी खाली दिलेल्या टेबल मध्ये बघून घ्यायची आहे व आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदासाठी अर्ज करायचा आहे (शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी सविस्तर व जाहिरात वाचणे आवश्यक आहे)

पदांची नावेआवश्यक शैक्षणिक पात्रता
क्षेत्र सहाय्यक प्रशिक्षणार्थी/क्षेत्र सहाय्यक10/12 वी पास असणे आवश्यक आहे
BMO – भारत मनी अधिकारीकिमान 12 वी पास उमेदवार असणे आवश्यक आहे.
शाखा व्यवस्थापकउमेदवार ग्रॅज्युएट असावा.
इंडसइंड बँक भरती अर्ज प्रक्रिया

इंडसइंड बँक मध्ये भरती होण्याकरिता उमेदवारांना अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करावे लागणार आहे. ऑनलाइन पद्धतीचे अर्ज करण्याची शेवटची तारीख 21, 22, 23 जून 2024 आहे. या तारखेनंतर कोणत्याही माध्यमातून उमेदवारांचे अर्ज या भरतीसाठी स्वीकार केले जाणार नाही याची नोंद उमेदवारांनी घ्यावी व दिलेल्या तारखेच्या आत लवकरात लवकर आपले अर्ज या भरतीसाठी करायचे आहे.

इंडसइंड बँक भरती निवड प्रक्रिया

इंडसइंड बँक मध्ये भरतीमध्ये उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल उमेदवारांना मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल.

Induslnd Bank Bharti 2024 Vacancy

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21, 22, 23 जून 2024 या तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरतीसाठी उमेदवाराकडून स्वीकारले जाणार आहे. या तारखेनंतर कोणत्याही प्रकारे ऑनलाईन पद्धतीचे अर्ज या भरती करिता उमेदवारांकडून स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे आणि दिलेल्या तारखेच्या आत लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहे.

अधिकृत वेबससाईटयेथे पहा
सविस्तर मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जअर्ज करा
इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉