Nagnath Urban Co Operative Bank Bharti 2024 : 10वी पास उमेदवारांना नागनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि.मध्ये नोकरीची संधी सविस्तर माहिती पहा!!

Nagnath Urban Co Operative Bank Bharti 2024 : नागनाथ अर्बन कॉपरेटिव बँक लि. अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी उमेदवारांकडून ऑफलाईन/ऑनलाइन ई-मेल द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत. रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे मुख्य कार्यकारी अधिकारी/सीईओ, अधिकारी, शिपाई हे आहे. याबद्दलची लागणारे शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळी आहे, शैक्षणिक पात्रता व इतर आवश्यक माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात वाचायचे आहे अधिक माहितीसाठी खालील सविस्तर मूळ जाहिरात समोरील लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात बघू शकता. नागनाथ अर्बन कॉपरेटिव बँक लिमिटेड भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2024 आहे वया भरतीचे नोकरी ठिकाण हिंगोली हे आहे.नोकरीविषयक माहिती पाहण्यासाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट द्या.www.mahasarkarnaukri.in

सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now
नागनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि.भरती अर्ज शुल्क

नागनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि.भरती मध्ये अर्ज करण्याचे कोणतेही शुल्क लागणार नाही.

नागनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि.भरती वयोमर्यादा

नागनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि.भरती वयोमर्यादा पदांनुसार खालील प्रमाणे दिलेली आहे.

पदाचे नाव वयोमर्यादा
मुख्य कार्यकारी अधिकारी/सीईओवय 45 पेक्षा कमी नसावे व 65 वर्षांपेक्षा जास्त नसावे
अधिकारी30 ते 35 पेक्षा जास्त वय नसावे
शिपाईवय 25 पेक्षा कमी असावे.
नागनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि.भरती शैक्षणिक पात्रता

नागनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि.हिगोली अंतर्गत रिक्त पदांच्या एकूण 11 पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे रिक्त जागांसाठी पदानुसार पात्र असणार्‍या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे मुख्य कार्यकारी अधिकारी/सीईओ, अधिकारी, शिपाई आहे या पदांची आवश्यक शैक्षणिक पात्रता पदांनुसार खालील टेबल मध्ये बघून इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करायचे आहे.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
मुख्य कार्यकारी अधिकारी/सीईओ मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी + बँकिंग किंवा फायनान्समध्ये पदवी/डिप्लोमा-CAIIB
अधिकारीपदवीधर किंवा पदव्युत्तर G.D.C. आणि A
शिपाई10वी पास

Applications are invited from interested and eligible talented through offline /online email mode to fill vacancies under Nagnath Urban Co Operative Bank Hingoli

नागनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि.भरती अर्ज प्रक्रिया

नागनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि.भरती मध्ये अर्ज ऑफलाईन पद्धतीने किंवा ऑनलाईन ई-मेल द्वारे खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहे अर्ज करताना पासपोर्ट आकारातील फोटो, संपूर्ण पत्ता, मोबाईल नंबर, शैक्षणिक पात्रता, अपेक्षित पगार व वेतन, आणि अनुभव प्रमाणपत्रे जोडावी.अर्ज दिलेल्या तारखेच्या आत कुरिअर किंवा पोस्टाने पोहोचतील याची काळजी घ्यावी.

अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : नागनाथ अर्बन को-ऑप. बँक लि. हिंगोली मुख्य कार्यालय,एल.आय.सी. ऑफिस समोर,रेल्वे स्टेशन रोड,हिंगोली -431513

अर्ज पाठविण्यासाठी ई-मेल पत्ता : urban_nagnath@rediffmail.com आणि admin@nagnathbank.in

नागनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि.भरती निवड प्रक्रिया

नागनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि.हिंगोली भरतीमध्ये पात्र उमेदवारांना मुलाखतीचा पत्ता व वेळ फोनद्वारे कळविण्यात येईल मुलाखतीस हजर राहताना मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी सादर करावे लागेल. अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात बघावी.

Nagnath Urban Co Operative Bank Bharti Vacancy Details 2024

अर्ज प्रक्रियेची सुरुवात होण्याची तारीख : 31 ऑक्टोबर 2024 पासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत इच्छुक व पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारखेआधी पाठवायचे आहेत.

सविस्तर मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
इतरांनाही शेअर करा
error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉