MSRTC Dhule Bharti 2024 : उमेदवारांना ST महामंडळ मध्ये नोकरीची संधी! रिक्त पदे 256

MSRTC Dhule Bharti 2024

MSRTC Dhule Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ धुळे यांच्यामार्फत शिकाऊ या पदांची भरती प्रकाशित करण्यात आली आहे एकूण 256 रिक्त जागांसाठी ही भरती प्रकाशित करण्यात आली आहे.

रिक्त पदांकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेप्रमाणे दिलेली आहे शैक्षणिक पात्रते विषयी संपूर्ण माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या मूळ जाहिरातीच्या समोरील लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायचे आहे व आपल्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे पदासाठी अर्ज करायचे आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन धुळे भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 6 जून 2024 दिलेली आहे या तारखेनंतर कोणत्याही प्रकारचे ऑफलाइन पद्धतीने प्राप्त झालेले अर्ज भरतीसाठी स्वीकारले जाणार नाही याची उमेदवाराने नोंद घ्यावी. दिलेल्या तारखेच्या आत उमेदवारांनी संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवावा लागेल महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ धुळे अंतर्गत नोकरी मिळवण्याची उमेदवारांना चांगली संधी आहे या संधीचा उमेदवारांनी संपूर्णपणे लाभ घ्यावा भरतीच्या नवीन अपडेट रोज पाहण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. www.mahasarkarnaukri.in

MSRTC Dhule Bharti 2024
MSRTC Dhule Bharti 2024

MSRTC Dhule Vacancy Details

MSRTC धुळे भरती विषयी अधिक माहिती खाली दिलेली आहे. संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचून पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे लक्षात असू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जून 2024 आहे.

MSRTC धुळे भरती अर्ज करण्यासाठी लागणारी फी

MSRTC धुळे भरती अर्जाकरिता उमेदवारांना अर्ज फी भरावी लागेल.फी जात प्रवर्गानुसार पुढीलप्रमाणे आहे खुल्या प्रवर्गातून अर्ज करण्यासाठी उमेदवारांना रु.500/- इतकी अर्ज फी आहे व मागासवर्गीय उमेदवारांना अर्जाची फी रु.250/- भरावी लागणार आहे.अर्ज शुल्काबाबत माहिती खाली दिलेल्या मूळ जाहिरातीमध्ये नमूद आहे अर्ज शुल्काविषयी माहिती जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात पहावी.

MSRTC धुळे भरती 2024 अर्ज शुल्क

अर्जाचे शुल्क भरण्यासाठी उमेदवारांना त्यांच्या जात प्रवर्गानुसार डिमांड ड्राफ्ट किंवा इंडीयन पोस्ट ऑर्डर फंड अकाउंट एट एम.एस.आर.टीसी धुळे या नावाने काढावा लागेल. अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांकडे स्टेट बँक ऑफ इंडिया या शाखेत खाते असणे आवश्यक आहे. अर्जासोबत बँक पासबुक झेरोक्स प्रत सादर करणे आवश्यक आहे.

MSRTC धुळे भरती साठी वयाची अट :

msrtc धुळे भरती वयोमर्यादा 16 ते 33 वर्ष देण्यात आलेली आहे. मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्षे वयोमर्यादेत सुट दिलेली आहे तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 03 वर्षे सुट आणि सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही 16 ते 33 वर्षेच राहील. वयोमर्यादेच्या संपूर्ण माहितीसाठी उमेदवार खालील मुळ जाहिरात पाहू शकता. व आपल्या वायोमर्यादेनुसार अर्ज करू शकतात.

MSRTC धुळे भरती 2024 रिक्त पदांचा तपशील

या भरती जाहिरातीनुसार एकूण 256 जागा भरायच्या आहेत. एकूण जागा विविध पदांसाठी खालील प्रमाणे आहे.

पदाचे नावरिक्त जागांचा तपशील
मोटार मेकॅ व्हेईकल65 जागा
डीझेल मेकॅनिक64 जागा
शीट मेटल वर्कर28 जागा
वेल्डर15 जागा
इलेक्ट्रिशियन80 जागा
टर्नर02 जागा
मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/इंजिनिअर/डिप्लोमा02 जागा
MSRTC धुळे भरती 2024 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे.
पदाचे नावआवश्यक लागणारी शैक्षणिक पात्रता
मोटार मेकॅ व्हेईकल
डीझेल मेकॅनिक
शीट मेटल वर्करउमेदवार 10 वी पास व संबधित ITI उत्तीर्ण असावा.
वेल्डर
इलेक्ट्रिशियन
टर्नर
मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/इंजिनिअर/डिप्लोमाउमेदवार पदवीधर असावा
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ धुळे अर्ज प्रक्रिया :

MSRTC धुळे भरती 2024 अर्ज प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने आहे भरती होण्यासाठी उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन करायचा आहे.
ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक 06 जून 20224 दिलेली आहे.
शेवटच्या तारखेच्या अगोदर अर्ज पाठवायचा आहे तारखेनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही.
अर्ज इतर कोणत्याही माध्यमातून स्वीकारले जाणार नाही अर्ज हा दिलेल्या पत्त्यावर पाठवावा.
अर्जासोबत आवश्यक शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे व आवश्यक कागदपत्रे जोडून पाठवायची आहे.
अर्ज करण्याचा पत्ता खाली दिलेला आहे त्याच पत्त्यावर अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्या आधी उमेदवारांनी भरतीची नोटीफिकेशन काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ धुळे भरती 2024 महत्वाच्या तारखा.

MSRTC धुळे भरती 2024 ऑफलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया 24 मे 2024 या तारखेपासून सुरु झालेली आहे.

MSRTC धुळे भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जून 2024 आहे

MSRTC Dhule Bharti 2024 – महत्वाच्या लिंक.
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा
सविस्तर जाहिरातयेथे पहा
अर्ज पाठविण्याचा पत्तामूळ जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ धुळे भरती मध्ये निवड होण्यासाठीची सविस्तर प्रक्रियेबद्दल माहिती दिलेल्या सविस्तर जाहिराती समोरील लिंकवर क्लिक करून पीडीएफ जाहिरातीत दिलेली आहे.

उमेदवारांनी पीडीएफ जाहिरातीद्वारे संपूर्ण माहिती वाचायची आहे आणि निवड प्रक्रियेच्या माहितीविषयी जाणून घ्यावे. पदांची भरती ऑफलाईन आहे त्वरित शेवटच्या तारखे अगोदर आपला अर्ज संबंधित पत्त्त्यावर पाठवायचा आहे.

इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉