Mahavitaran Gadchiroli Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड गडचिरोली मध्ये पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे.महावितरण गडचिरोली अंतर्गत होणाऱ्या भरतीसाठी पदांचे नाव हे शिकाऊ उमेदवार वीजतंत्री/तारतंत्री/COPA असे आहे. एकूण 107 रिक्त जागासाठी भरती प्रसारित करण्यात आली आहे.पदांसाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन /नोंदणी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 107 रिक्त जागांसाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेप्रमाणे दिलेली आहे. शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरातीसमोरच्या लिंकवर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे.आणि शैक्षणिक पात्रते नुसार पदासाठी अर्ज करायचा आहे.महावितरण गडचिरोली मध्ये भरती अर्ज करण्याची शेवट तारीख 28 जून 2024 आहे.या तारखेनंतर कोणत्याही प्रकारे उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाही दिलेल्या तारखेच्या आत अर्ज लवकरात लवकर सादर करायचे आहे. महावितरण मध्ये नोकरी करण्याची ही उमेदवारांना चांगली संधी आहे. या संधीचा उमेदवारांनी लाभ घ्यावा व महावितरण मध्ये चांगली नोकरी मिळवावी. भरतीच्या नवीन अपेड्स पाहण्याकरिता दररोज आमच्या www.mahasarkarnaukri.in या वेबसाईट ला भेट द्या.
महावितरण गडचिरोली भरती अर्ज शुल्क
महावितरण गडचिरोली मध्ये भरती होण्यासाठी कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाहीत त्यामुळे कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरण्याची आवश्यकता नाही (अर्ज शुल्काबद्दल संपूर्ण माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी भरतीची मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे.)
महावितरण गडचिरोली भरती वयोमर्यादा
महावितरण गडचिरोली भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्ष व मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार एस्सी/एसटी यांना 05 वर्ष वयामध्ये सूट दिली गेली आहे वयोमर्यादेची संपूर्णपणे माहिती पाहण्यासाठी सविस्तर जाहिरातीच्यासमोर दिलेल्या लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात वाचावी.
महावितरण गडचिरोली भरती शैक्षणिक पात्रता
महावितरण गडचिरोली भरती मध्ये शिकाऊ उमेदवार वीजतंत्री/तारतंत्री/COPA या पदांच्या एकूण 107 रिक्त जागांची भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या टेबल मध्ये बघून घ्यायची आहे व आपल्या शैक्षणिक पत्रातेनुसार या पदांसाठी अर्ज करायचे आहे.
पदांची नावे | आवश्यक शैक्षणिक पत्राता |
वीजतंत्री | i)उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.ii) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री व्यवसायात परीक्षा पास केलेली असावी. |
तारतंत्री | i) उमेदवार 10 वी पास असणे आवश्यक ii) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली यांच्याकडील मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून तारतंत्री व्यवसायात परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. |
कोपा | i) माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण ii) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून कोपा व्यवसायात परीक्षा पास केलेली असणे आवश्यक आहे. |
महावितरण गडचिरोली भरती रिक्त जागा
पदांची नावे | उपलब्ध पदे |
वीजतंत्री | 54 |
तारतंत्री | 40 |
कोपा | 13 |
महावितरण गडचिरोली भरती वेतन
शासनाच्या नियमाप्रमाणे लागू असलेले विद्यावेतन दिले जाणार आहे.
महावितरण गडचिरोली भरती अर्ज प्रक्रिया
महावितरण गडचिरोली भरती अर्ज हे ऑनलाईन /नोंदणी ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे खाली दिलेल्या लिंकद्वारे अर्ज करायचे आहे.इतर कोणत्याही माध्यमाद्वारे उमेदवारांकडून प्राप्त झालेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
अर्जाची प्रत दिलेल्या जाहिरातीतील संबंधित पत्त्यावर पाठवायची आहे.
पदांसाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या या संकेतस्थळावर ऑनलाईन नमूद व्यवसायाप्रमाणे नमूद असलेल्या अस्थापना क्रमांकावर सादर करायचा आहे.(मूळ जाहिरात पहावी)
महावितरण गडचिरोली भरती आवश्यक कागदपत्रे
SSC व ITI वीजतंत्री/तारतंत्री 4 संत्र (4 सेमीस्टर) व कोपा या व्यवसायाची दोन सत्रांची (02 सेमिस्टर) उत्तीर्ण गुणपत्रिकेची मूळ प्रती.
ओळख पुरावा- आधार कार्ड
मागास प्रवर्गाच्या उमेदवारांना जात प्रमाणपत्र व रहिवास प्रमाणपत्र.
इतर सर्व आवश्यक असलेली कागदपत्रांच्या मूळ प्रती उमेदवारांनी स्कॅन करून प्रोफाईल अद्ययावत असल्याची खात्री करावी.
महावितरण गडचिरोली भरती 2024 निवड प्रक्रिया
महावितरण गडचिरोली भरती निवड प्रक्रीये विषयी संपूर्ण माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरात च्या समोर क्लिक करून संपूर्ण सविस्तर दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात बघून घ्यायची आहे व निवड प्रक्रियेची संपूर्ण माहिती वाचून घायची आहे.
Mahavitaran Gadchiroli Vacancy Details 2024
ऑनलाईन अर्ज सुरुवात करण्याची तारीख 21 जून 2024 या तारखेला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सुरु होणार आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 जून 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखेनंतर कोणत्याही उमेदवारांकडून अर्ज स्वीकार केले जाणार नाही याची नोंद घ्यावी व दिलेल्या तारखेच्या आत आपले अर्ज पाठवायचे आहे.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे करा |