Nagpur High Court Bharti 2024 : शेवटची तारीख- नागपूर उच्च न्यायालय अंतर्गत 10 वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी!

Nagpur High Court Bharti 2024

Nagpur High Court Bharti 2024 : नागपूर उच्च न्यायालय मध्ये पदांची भरती निघाली आहे एकूण 08 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे.08 रिक्त पदांसाठी पदाचे नाव वाहनचालक असे आहे. या पदांसाठी शैक्षणिक पात्रता ही पदाची आवश्यकतेनुसार दिली गेली आहे. शैक्षणिक पात्रता संपूर्णपणे बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिराच्या समोर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे आणि आपल्या शैक्षणिक पात्रता नुसार पदासाठी अर्ज करायचा आहे. नागपूर उच्च न्यायालय भरती मध्ये उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 03 जुलै 2024 दिलेली आहे. या तारखे नंतर कोणते प्रकारचे ऑनलाइन पद्धतीने अर्ज उमेदवारांकडून स्वीकारले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. नागपूर उच्च न्यायालय अंतर्गत उमेदवारांना नोकरीची ही चांगली संधी आहे उमेदवारांनी या संधीच्या संपूर्णपणे लाभ घ्यावा व चांगली नोकरी मिळवावी. भरती अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट द्या. www.mahasarkarnaukri.in

सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now
नागपूर उच्च न्यायालय अर्ज शुल्क

नागपूर उच्च न्यायालय मध्ये भरती अर्ज करताना उमेदवारांना नोंदणी शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक आहे. घराला अर्ज करताना नोंदणी शुल्क 200/- रुपये भरणे आवश्यक आहे.

नागपूर उच्च न्यायालय वयोमर्यादा

नागपूर उच्च न्यायालय मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना वयाची मर्यादा दिली गेली आहे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 21 ते 38 वर्ष अनुसूचित जाती,जमाती किंवा इतर मागास प्रवर्ग ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना वय मर्यादा 21 ते 43 वर्ष दिली गेली आहे. (वयोमर्यादेची संपूर्ण माहिती सविस्तर जाहिरातीमध्ये दिलेली आहे मूळ जाहिरात वाचावी)

नागपूर उच्च न्यायालय शैक्षणिक पात्रता

नागपूर उच्च न्यायालय अंतर्गत एकूण 08 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे. या पदांसाठी पदाचे नाव वाहन चालक असे आहे. या पदांकरिता शैक्षणिक पात्रता बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या टेबल मध्ये बघून घ्यायची आहे.आणि आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार भरती अर्ज करायचे आहे.(शैक्षणिक पात्रतेची संपूर्णपणे माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिराच्या समोर लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात वाचून घ्यायची आहे.)

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
वाहन चालकउमेदवार किमान एस.एस.सी. (10 वी) किंवा समकक्ष परीक्षा पास असावा व उमेदवारांना मराठी व हिंदी भाषा बोलता,लिहिता,वाचता येणे आवश्यक आहे.उमेदवारांकडे वैध किमान हलके मोटार वाहन (LMV) चालविण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) – अर्ज करण्याच्या तारखेस किमान 03 वर्ष हलके किंवा जड मोटर वाहन चालविण्याचा अनुभव असावा.
नागपूर उच्च न्यायालय अर्ज प्रक्रिया

नागपूर उच्च न्यायालय भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या लिंक चा वापर करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 जुलै 2024 असे आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे. या भारतीच्या अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहे इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. ऑनलाइन अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रे फोटो व सही अपलोड करावी. यशस्वीरित्या अर्ज नोंदणी पूर्ण होण्यासाठी उमेदवारांना अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे.

नागपूर उच्च न्यायालय निवड प्रक्रिया

नागपूर उच्च न्यायालय निवड प्रक्रियेबद्दल संपूर्ण माहिती मुळ जाहिरातीत नमुद केली गेली आहे उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरात च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात बघून घ्यायची आहे आणि निवड प्रक्रिया विषयी संपूर्ण माहिती वाचून घ्यायची आहे.

Nagpur High court Vacancy Details 2024

अर्ज सुरुवात होण्याची तारीख : या भरतीसाठी अर्ज 19 जून 2024 या तारखेपासून सुरु झालेले आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 जुलै 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे या तारखेनंतर उमेदवारांना कोणत्याही प्रकारे अर्ज सादर करता येणार नाही दिलेल्या तारखेच्या आत लवकरात लवकर अर्ज ऑनलाईन पद्धतीने पाठवायचे आहे.

सविस्तर मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे पहा
ऑनलाईन अर्ज अर्ज करा
इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉