Mahatransco Kolhapur Bharti 2024 : महापारेषण कोल्हापूर अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. एकूण 37 जागांसाठी भरती प्रकाशित झाली आहे. 37 जागांसाठी पदांचे नाव हे अप्रेंटिस (इलेक्ट्रिशियन) असे आहे. याबद्दलची लागणारी शैक्षणिक पदार्थाची आवश्यकतेनुसार दिली गेली आहे. शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती बघण्यासाठी सविस्तर मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. महापारेषण कोल्हापूर भरती अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायची आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 सप्टेंबर 2024 आहे. कोल्हापूर महापारेषण अंतर्गत काम करण्याची उमेदवारांना ही चांगली संधी उपलब्ध झालेली आहे या संधीचा संपूर्णपणे लाभ घ्यावा. नवीन भरती अपडेट बघण्याकरिता दररोज आमच्या वेबसाईटला भेट द्या.www.mahasarkarnaukri.in
महाट्रान्सको कोल्हापूर अर्ज शुल्क
महापारेषण कोल्हापूर मध्ये भरती अर्ज करण्यासाठी शुल्कबाबत मूळ जाहिरातीमद्धे कोणते शुल्क नमूद नाही त्यामुळे उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.
महाट्रान्सको कोल्हापूर वयोमर्यादा
महाट्रान्सको कोल्हापूर मध्ये सर्वसाधारण प्रवर्गाच्या उमेदवारांना वयोमर्यादा 18 ते 30 वर्षे दिलेली आहे इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत 05 वर्षे सूट दिलेली आहे (वयोमर्यादेची पूर्ण माहिती मूळ जाहिरातीमद्धे बघावी)
महाट्रान्सको कोल्हापूर शैक्षणिक पात्रता
महाट्रान्सको कोल्हापूर मध्ये एकूण 37 रिक्त जागांची भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे एकूण 37 रिक्त जागांसाठी शैक्षणिक पात्रता खालील टेबल मध्ये दिलेली आहे शैक्षणिक पात्रता बघून पदांसाठी अर्ज कराचे आहे.(शैक्षणिक व इतर अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी)
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
अप्रेंटीस | उमेदवार महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा (10 वी पास)किंवा समकक्ष परीक्षा पास असणे आवश्यक आहे. व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद NCVT नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री या व्यवसायात परीक्षा पास असणे आवश्यक आहे. |
महाट्रान्सको कोल्हापूर अर्ज प्रक्रिया
महापारेषण कोल्हापूर मध्ये भरती अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
शासकीय अप्रेंटिस पोर्टलवर कोल्हापूरच्या आस्थापना रजिस्ट्रेशन क्रमांकावर ऑनलाईन अर्ज करणे गरजेचे आहे.
आस्थापना रजिस्ट्रेशन क्रमांक – Location EHV O&M DIVISION, KOLHAPUR E05202702164.
ऑनलाइन अर्ज सादर करताना एस.एस.सी गुणपत्रिका आणि आयटीआय पास गुणपत्रिका यामध्ये नमूद केलेले नाव व आधार कार्ड वर नमूद केलेल्या नावाशी सुसंगत आहे किंवा कसे याची पडताळणी करून माहिती भरायची आहे.
एस.एस.सी गुणपत्र /प्रमाणपत्र आयटीआय उत्तीर्ण गुणपत्र/ प्रमाणपत्र चारही सेमिस्टरची साक्षांकित प्रति ऑनलाईन अर्जामध्ये अपलोड करणे आवश्यक आहे. अर्ज सादर करताना उमेदवारांनी पोर्टलवर फोटो मूळ प्रमाणपत्रांचे स्पष्ट स्कॅन करून योग्य रीतीने ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे.
महाट्रान्सको कोल्हापूर मासिक वेतन
महापरेषण कोल्हापूर भरती मासिक वेतन उमेदवारांना विद्यावेतन शासनाच्या नियमाप्रमाणे लागू राहणार आहे.
महाट्रान्सको कोल्हापूर निवड प्रक्रिया
महापारेषण कोल्हापूर भरती निवड प्रक्रियेची माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर मूळ जाहिरातच्या समोरील लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे,आणि निवड प्रक्रियेची माहिती बघून घ्यायची आहे.
Mahatransco Kolhapur Bharti Vacancy Details 2024
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 26 ऑगस्ट 2024 पासून अर्ज ऑनलाईन पद्धतीने सुरू झाले आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 03 सप्टेंबर 2024 च्या अगोदर या भरतीसाठी अर्ज करायचा आहे शेवटच्या तरीखेंनंतर उमेदवारांचे अर्ज स्वीकार करण्यात येणार नाही याची नोंद घ्यायची आहे आणि अर्ज त्वरित ऑनलाईन सादर करायचे आहे.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | अर्ज येथे करा |