PCMC Recruitment : पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे विविध पदांच्या भरतीसाठी थेट मुलाखतीचे आयोजन सविस्तर माहिती पहा!!

PCMC Recruitment

PCMC Recruitment : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. एकूण 12 रिक्त जागांसाठी पदांचे नाव हे असिस्टंट ऑक्युपेशन थेरपीस्ट, ऑक्युपेशन थेरपीस्ट, सीनियर स्पीच थेरपीस्ट, जूनियर स्पीच थेरपिस्ट, मल्टीपर्पज रिहॅबिलिटेशन वर्कर, सीनियर ऑडिओलॉजिस्ट, जूनियर ऑडिओलॉजिस्ट, सीनियर प्रोस्थेटिस्ट/ऑर्थोटीस्ट, एडिशल स्पेशल एडीक्लिशियेटर/समुपदेशक, टेक्निशियन असे आहे. या पदांची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळी दिलेली आहे उमेदवारांनी मूळ जाहिरातीत पदानुसार शैक्षणिक पात्रतेची माहिती बघून घ्यायची आहे. संपूर्ण जाहिरात बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेली सविस्तर मूळ जाहिराच्या समोरील लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायचे आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती थेट मुलाखतीद्वारे केली जाणार आहे, मुलाखत तारीख 12 सप्टेंबर 2024 आहे. भरतीच्या अशाच माहिती करिता आमच्या वेबसाईटला रोज भेट देत रहा. www.mahasasarkarnaukri.in

पिंपरी चिंचवड महानगरपालिका वयोमर्यादा

महानगरपालिका मध्ये भरती प्रक्रियेसाठी सर्वच प्रवर्गाच्या उमेदवारांना वयोमर्यादा ही 40 वर्षे दिलेली आहे. वयोमर्यादेची संपूर्ण माहिती बघण्यासाठी खाली दिलेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अर्ज शुल्क

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती मध्ये उमेदवारांसाठी निवड करण्याची प्रक्रिया मुलाखत असल्याने उमेदवारांना अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क लागणार नाही.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका शैक्षणिक पात्रता

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत एकूण 12 रिक्त जागांकरिता भरती प्रकाशित करण्यात आली आहे. रिक्त पदांचे नाव हे असिस्टंट ऑक्युपेशन थेरपीस्ट, ऑक्युपेशन थेरपीस्ट, सीनियर स्पीच थेरपीस्ट, जूनियर स्पीच थेरपिस्ट, मल्टीपर्पज रिहॅबिलिटेशन वर्कर, सीनियर ऑडिओलॉजिस्ट, जूनियर ऑडिओलॉजिस्ट, सीनियर प्रोस्थेटिस्ट/ऑर्थोटीस्ट टेक्निशियन , एडिशल स्पेशल एडीक्लिशियेटर/समुपदेशक, आहे. या पदांकरिता शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेल्या टेबल मध्ये बघायची आहे, शैक्षणिक पात्रता नुसार मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.

पदांचे नाव आवश्यक शैक्षणिक पात्रता
असिस्टंट ऑक्युपेशन थेरपीस्टग्रॅज्युएट इन ऑक्युपेशनल थेरेपी व अनुभव आवश्यक
ऑक्युपेशन थेरपीस्टपोस्ट ग्रॅज्युएट इन ऑक्टिवेशन थेरेपी अनुभव असावा.
कलाशिक्षकडिप्लोमा विशारद इन फाईन आर्ट्स किंवा नृत्य व नाट्य आणि अनुभव असावा
सीनियर स्पीच थेरपीस्टएम एस सी रेहबिलिटेशन कौन्सिल ऑफ इंडिया द्वारे भाषण व श्रवण भाषा आणि पॅथॉलॉजी व अनुभव
मल्टीपर्पज रिहॅबिलिटेशन वर्करभारतीय पुनर्वसन परिषदेद्वारे समुदाय आधारित सर्वसमावेशक विकास /MRW मध्ये ग्रॅज्युएट व अनुभव
जूनियर स्पीच थेरपिस्टबीएससी इन स्पीच अँड लैंग्वेज पॅथॉलॉजी बाय रिहॅबिलिटेशन कौन्सिल ऑफ इंडिया व अनुभव असावा
सीनियर ऑडिओलॉजिस्टपोस्ट ग्रॅज्युएट इन ऑडिओ लॉजि आणि स्पीच लैंग्वेज पॅथॉलॉजी किंवा बीएससी स्पीच आणि श्रवण बायरियाबिलिटेशन कौन्सिल ऑफ इंडिया + अनुभव असावा
जूनियर ऑडिओलॉजिस्ट,बॅचलर इन ऑडिओ लॉजिस्ट आणि स्पीच लैंग्वेज पॅथॉलॉजी आणि बीएससी स्पीच व श्रवण बाय रिहॅबिलिटेशन कौन्सिल ऑफ इंडिया व अनुभव
एडिशल स्पेशल एडीक्लिशियेटर/समुपदेशकBEDSE/DEDSE इन कम्युनिटी रिहॅबिलिटेशन/डिप्लोमा इन कम्युनिटी रिहॅबिलिटेशन व अनुभव
सिनीयर प्रोस्थेटिस्ट/ऑर्थोटीस्ट,रिहॅबिलिटेशन कौन्सिल ऑफ इंडिया मार्फत प्रोस्थेटिक्स आणि ऑर्थोटिक्स मध्ये पदव्युत्तर आणि अनुभव असावा
प्रोस्थेटिस्ट/ऑर्थोटीस्ट, टेक्निशियनडिप्लोमा/विशारद फाईन आर्ट्स मध्ये गायन व वादन + अनुभव आवश्यक
पिंपरी चिंचवड महानगरपालिका अर्ज प्रक्रिया

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये उमेदवारांची भरती करण्यासाठी थेट मुलाखत घेतली जाणार आहे. त्यामुळे या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया होईल.
मुलाखतीसाठी हजर राहतांना उमेदवारांनी शैक्षणिक कागदपत्रे व अनुभव प्रमाणपत्रे सोबत ठेवायची आहे.
दिलेल्या खालील पत्त्यावर उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल.

मुलाखतीचे ठिकाण : पहिला मजला, दिव्यांग भवन, मोरवाडी सर्वे नंबर – 31/1 ते 5,32/18/30ते 6 सिटी वन मॉल च्या पाठीमागे, पिंपरी -18 या पत्त्यावर इच्छुक व पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका मासिक वेतन

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सदर भरतीसाठी पदानुसार वेगवेगळे वेतन दिले जाणार आहे. वेतन 30,000 ते 45,000 पर्यंत दिले जाणार आहे. वेतन बद्दल संपूर्ण माहितीसाठी खाली दिलेली मूळ जाहिरात वाचावी

पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवड प्रक्रिया

वरील पदांसाठी उमेदवारांची निवड ही मुलाखतीतून केली जाणार आहे उमेदवारांची शैक्षणिक पात्रता अनुभव पाहून उमेदवारांची निवड करण्यात येईल संपूर्ण माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी

PCMC Bharti Vacancy Details

अर्ज प्रक्रिया सुरुवात होण्याची तारीख : पिंपरी चिंचवड भरतीसाठी जाहिरात 30 ऑगस्ट 2024 रोजी प्रकाशित झाली आहे.

मुलाखतीला हजर राहण्याची तारीख : 12 सप्टेंबर 2024 रोजी उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी सकाळी 10.00 वाजता ते दुपारी 02.00 वाजेपर्यंत या कालावधीत हजर राहायचे आहे.

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
सविस्तर मूळ जाहिरातयेथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉