Mahapareshan Nashik Bharti 2024 : 10 वी ITI उमेदवारांना नाशिक महापारेषण नाशिक येथे पदांसाठी भरती; सविस्तर माहिती पहा.

Mahapareshan Nashik Bharti 2024

Mahapareshan Nashik Bharti 2024 : महापारेषण नाशिक मध्ये रिक्त पदांची भरती सुरु झाली आहे. महापारेषण नाशिक मध्ये शिकाऊ (वीजतंत्री) या पदांची भरती जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. एकूण 51 रिक्त जागा भरण्यासाठी उपलब्ध आहेत.पदांसाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज अर्ज करायचे आहे. 51 रिक्त जागांसाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेप्रमाणे दिलेली आहे.शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरातीच्यासमोर लिंकवर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. व आपल्या शैक्षणिक पात्रते नुसार पदासाठी अर्ज करायचे आहे.महापारेषण नाशिक मध्ये भरती अर्ज करण्याची शेवट तारीख 01 ऑगस्ट 2024 आहे.या तारखेनंतर कोणत्याही माध्यमातून अर्ज स्वीकारले जाणार नाही.दिलेल्या तारखेच्या आत उमेदवारांनी आपले अर्ज सादर करायचे आहे. महापारेषण अंतर्गत काम करण्याची ही उमेदवारांना चांगली संधी आहे.भरतीविषयक नवीन अपडेट बघण्यासाठी दररोज आमच्या www.mahasarkarnaukri.in या वेबसाईट ला भेट द्या.

सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now
महापारेषण नाशिक भरती वयोमर्यादा

महापारेषण भरतीचा अर्ज अर्ज करण्यासाठी उमेदवारांना वय 18 ते 30 वर्ष वयोमर्यादा दिलेलीआहे. वयोमर्यादेबद्दल संपूर्ण माहिती पाहण्यासाठी सविस्तर जाहिरातीसमोर दिलेल्या लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात वाचावी.

महापारेषण नाशिक भरती अर्ज शुल्क

महापारेषण नाशिक भरतीमध्ये सहभागी होण्याचे उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क आकारले गेलेले नाही त्यामुळे कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.

महापारेषण नाशिक भरती शैक्षणिक पात्रता

महापारेषण नाशिक मध्ये एकूण रिक्त 51 जागांची भरती प्रसारित करण्यात आली आहे या भरतीमध्ये शिकाऊ (वीजतंत्री) या पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे या पदांसाठी शैक्षणिक पात्रता उमेदवार महाराष्ट्र राज्य शाळांत परीक्षा SSC परीक्षा पास असणे आवश्यक आहे.राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद NCVT नवी दिल्ली मान्यता प्राप्त औद्योगिक संस्थाकडून वीजतंत्री या व्यवसाय मध्ये 02 वर्षे प्रशिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. महापारेषण नाशिक भरती शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

महापारेषण नाशिक भरती वेतन

पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना शासन नियमानुसार लागू असलेले विद्यावेतन दिले जाईल.

महापारेषण नाशिक भरती अर्ज प्रक्रिया

महापारेषण भरतीमध्ये सामील होण्यासाठी उमेदवारांनी अप्रेंटीस पदांसाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या अप्रेंटीस च्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी. अर्ज करण्याची अंतिम तारीख 01 ऑगस्ट 2024 आहे.

Mahapareshan Nashik Bharti Vacancy Details 2024

ऑनअर्ज सुरु होण्याची तारीख : अर्ज 23 जुलै 2024 या तारखेपासून सुरु झाले आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 ऑगस्ट 2024 आहे या तारखेनंतर कोणत्याही उमेदवारांकडून अर्ज स्वीकारले जाणार नाही.

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
सविस्तर मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जअर्ज करा
इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉