Mahapareshan Ahmednagar Bharti 2024 : महापारेषण अहमदनगर अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसारित झाली आहे. महापारेषण अहमदनगर मध्ये शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) या पदांची भरती जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. एकूण 37 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.पदांसाठी इच्छुक व पात्र असणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन नोंदणी पद्धतीने अर्ज करायचे आहे. 37 रिक्त जागांची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेप्रमाणे दिलेली आहे.शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती बघण्याकरिता उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरातीसमोरच्या लिंकवर क्लिक करून पूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. व आपल्या शैक्षणिक पात्रते नुसार पदासाठी अर्ज करायचे आहे.महापारेषण अहमदनगर मध्ये भरती अर्ज करण्याची शेवट तारीख 01 ऑगस्ट 2024 आहे.या तारखेनंतर उमेदवारांकडून अर्ज कोणत्याही माध्यमातून स्वीकारले जाणार नाही.दिलेल्या अंतिम तारखेच्या आत अर्ज सादर करावे. महापारेषण अहमदनगर मध्ये काम करण्याची ही उमेदवारांना उत्तम संधी आहे.भरतीचे नवनवीन अपडेट बघण्यासाठी दररोज आमच्या वेबसाईट ला भेट द्या.www.mahasarkarnaukri.in
महापारेषण अहमदनगर भरती वयोमर्यादा
महापारेषण भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 18 ते 30 वर्ष वयोमर्यादा दिली गेली आहे.
महापारेषण अहमदनगर भरती अर्ज शुल्क
महापारेषण अहमदनगर भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना कोणतेही शुल्क भरण्याची आवश्यकता नाही.
महापारेषण अहमदनगर भरती शैक्षणिक पात्रता
महापारेषण अहमदनगर मध्ये एकूण 37 रिक्त जागांची भरती प्रसारित करण्यात आली आहे या भरतीमध्ये शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री) पदांसाठी भरती प्रसारित करण्यात आली आहे. या पदांची आवश्यक शैक्षणिक पात्रता उमेदवार इयत्ता 10 वी पास मार्कशीट व मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील 2 वर्षे ITI विजतंत्री परीक्षा पास असल्याचे सर्व सेमिस्टरचे गुणपत्रिका असणे आवश्यक आहे. महापारेषण अहमदनगर भरती शैक्षणिक पात्रतेविषयी संपूर्ण माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
महापारेषण अहमदनगर भरती वेतन
पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना शासन नियमाप्रमाणे असणारे विद्यावेतन दिले जाईल.
महापारेषण अहमदनगर भरती अर्ज प्रक्रिया
महापारेषण भरतीमध्ये सामील होण्यासाठी उमेदवारांनी अप्रेंटीस पदांसाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या अप्रेंटीस च्या संकेतस्थळावर ऑनलाईन E05202701589 या आस्थापना क्रमांकावर नोंदणी करावी लागेल अर्ज करताना सर्व गुणपत्रिका आणी आधार कार्ड अपलोड करणे अत्यावश्यक आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 01 ऑगस्ट 2024 आहे.
Mahapareshan Ahmednagar Bharti Vacancy Details 2024
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख : 24 जुलै 2024 या तारखेपासून सुरु झाले आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 01 ऑगस्ट 2024 आहे या तारखेनंतर कोणत्याही उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार नाही.
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | अर्ज करा |