Lokmangal Co Op Bank Solapur Bharti 2024 : आज शेवट तारीख -लोकमंगल को-ऑप बँक मध्ये विविध रिक्त जागांची भरती

Lokmangal Co Op Bank Solapur Bharti 2024

Lokmangal Co Op Bank Solapur Bharti 2024 : लोकमंगल को ऑप बँक सोलापूर अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी पदांची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.लिगल विभाग प्रमुख, वसुली विभाग प्रमुख, या रिक्त जागा भरण्यासाठी ची भरती प्रकाशित करण्यात आली आहे. या पदासाठी शैक्षणिक पात्रता ही त्यांच्या आवश्यकतेनुसार आहे.

शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या जाहिरातीच्या लिंक वर क्लिक करून संपूर्ण पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. आपल्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे पदासाठी अर्ज करायचे आहे अधिकृत वेबसाईटवर नमूद केल्याप्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 मे 2024 आहे. देय तारखे नंतर प्राप्त झालेल्या कोणत्याही प्रकारचे अर्ज या भरतीसाठी स्वीकारले जाणार नाही. लोकमंगल को-ऑप बँक सोलापूर भरतीचे अर्ज हे ऑनलाइन ई-मेल पद्धतीने करायचे आहेत. बँक विभागातील नोकरी मिळवण्याची उमेदवारांना ही नोकरीची उत्तम संधी आहे.या भरतीविषयी इतर महत्वाचा तपशील,महत्वाच्या तारीख,निवड प्रक्रिया,आवश्यक कागदपत्रे, अर्ज शुल्क आणि एकूण जागांचा तपशील इत्याही माहिती खाली दिलेल्या अधिकृत पीडीएफ जाहिरातीमध्ये दर्शविलेल्या आहेत. उमेदवारांनी या संधीचा फायदा करून घ्यावा. नोकरी संदर्भात अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईटला दररोज भेट द्या.www.mahasarkarnaukri.in

Lokmangal Co Op Bank Solapur Vacancy Details

लोकमंगल को-ऑप बँक सोलापूर भरती वयोमर्यादा :

लोकमंगल को-ऑप बँक सोलापूर भरती जाहिरातीमध्ये वयाची कोणतीही अट किंवा मर्यादा नमूद केलेली नाही.तरी वयोमर्यादेबद्दल संपूर्ण माहिती पाहण्यसाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवरून अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

लोकमंगल को-ऑप बँक सोलापूर भरती अर्ज शुल्क :

या भरतीसाठी कोणत्याही प्रकारे अर्ज शुल्क भरण्याची आवश्यकता नाही अर्ज शुल्क संबंधित माहिती खालील दिलेल्या मूळ जाहिरातीत नमूद नाही.(मूळ जाहिरात सोबत दिलेल्या लिंकवरून पहावी.)

लोकमंगल को-ऑप सोलापूर बँक भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता :

लोकमंगल मल्टीस्टेट को-ऑप. सोसायटी लि. सोलापूर मध्ये लिगल विभाग प्रमुख या पदाचा भरती अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही शाखेतून पदवीधर असावा मराठी आणि इंग्रजी टायपिंग येणे आवश्यक आहे,व त्याचबरोबर 2 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता सविस्तर जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे.

वसुली विभाग प्रमुख या पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार असावा आणि उमेदवारांना मराठी आणि इंग्रजी टायपिंग येणे आवश्यक आहे,व त्याचबरोबर किमान 2 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.(मूळ जाहिरात वाचावी) या पदांचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.

मूळ नोटीफीकेशनसाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करून शैक्षणिक पात्रता विषयीची माहिती संपूर्णपणे जाणून घ्यावी आणि काळजीपूर्वक आपल्या पदानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रतेप्रमाणे अर्ज ऑनलाईन करायचे आहे.

लोकमंगल को-ऑप बँक सोलापूर भरती 2024 अर्ज प्रक्रिया :

वरील पदांकरिता अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीची आहे मात्र अर्ज करण्यासाठी कोणतेही वेबसाईट किंवा लिंक नाही अर्ज हा ई-मेल पद्धतीने ऑनलाईन करता येईल अर्ज करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या पात्र उमेदवारांनी दिलेल्या ई-मेल पत्त्यावर आपला अर्ज पाठवायचा आहे.

अर्ज करण्या अगोदर आपली शैक्षणिक पात्रता इतर अटींचा तपशील पूर्णपणे तपासावा सोबत दिलेली मूळ जाहिरातीची पीडीएफ वाचणे आवश्यक आहे.

उमेदवारांनी दिलेल्या खालील ई-मेल पत्त्यावर ऑनलाईन ई-मेल पद्धतीने अर्ज करायचा आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ई-मेल पत्ता : imcs.ho.recruitment@gmail.com

शेवटच्या तारखेनंतर आलेल्या अर्जाबद्दल कोणताही विचार केला जाणार नाही त्यामुळे अर्ज दिलेल्या तारखे आधीच पत्त्यावर पाठवावा.

अर्ज करण्याची शेवटची तरीख 31 मे 2024 आहे अर्ज करताना संबंधित माहिती खरी व अचूक भरावी.

ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याची प्रक्रिया : 21 मे 2024 या तारखेपासून ऑनलीन ई-मेल अर्ज भरतीची प्रक्रिया सुरु झालेली आहे.

पात्र उमेदवारांनी अर्जासह आपला बायोडाटा सोबत जोडून अर्ज पाठवावा.

या भरतीचे अर्ज ऑनलाईन ईमेल पद्धतीने स्वीकारले जाणार आहे इतर कोणते अर्ज स्वीकारण्यात येणार नाही ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.दिलेल्या तारखेच्या आत आपले अर्ज लवकरात लवकर दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवायचे आहेत.

लोकमंगल को-ऑप बँक सोलापूर भरती साठी महत्वाच्या लिंक
अधिकृत जाहिरातयेथे पहा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी ई-मेल पत्ता :imcs.ho.recruitment@gmail.com

भरतीविषयी अधिक माहितीसाठी वरील लिंकचा वापर करून दिलेली मूळ पीडीएफ जाहिरात पहावी.

लोकमंगल मल्टीस्टेट को-ऑप सोसायटी लि. सोलापूर भरतीमध्ये निवड होण्यासाठी निवड प्रक्रियेविषयी कोणतीही माहिती मूळ जाहिरातीत नमूद केलेली नाही त्यामुळे उमेदवारांनी त्यांच्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे अर्ज सादर करायचे आहेत.

अर्ज प्रक्रिया झाल्यानंतर उमेदवारांना त्यांच्या ई-मेल पत्त्यावर किंवा इतर माध्यमाद्वारे परीक्षेसाठी किंवा थेट मुलाखतीसाठी बोलावले जाऊ शकते. आणि निवड प्रक्रिया बद्दल सर्व माहिती तेव्हाच कळविले जाईल.सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी तुम्ही वरील लिंकचा वापर करून पीडीएफ जाहिरात बघू शकता.

इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉