Lasalgaon Merchants Co Op Bank Bharti 2024 : लासलगाव मर्चंट्स को-ऑप बँक अंतर्गत उमेद्वारांसाठी नोकरीची संधी पूर्ण माहिती पहा व अर्ज ऑनलाईन करा.

Lasalgaon Merchants Co-Op Bank Bharti 2024

Lasalgaon Merchants Co Op Bank Bharti 2024 : लासलगाव मर्चंट को-ऑप बँक नाशिक अंतर्गत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. पदांच्या एकूण 10 रिक्त जागा भरण्यासाठी उपलब्ध आहेत. रिक्त पदांचे नाव लिपिक असे आहे. या पदांची लागणारे शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार दिली गेली आहे शिक्षण पद्धतीची संपूर्णपणे माहिती बघण्यासाठी खाली दिलेली सविस्तर मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे. लासलगाव मर्चंट को-ऑप बँक नाशिक भरती अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. जाहिरातीत नमूद असल्याप्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2024 अशी आहे. भरतीच्या अपडेट पाहण्यासाठी दररोज आमच्या वेबसाईटला भेट द्या.

सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट मिळवण्यासाठी खालील बटन क्लिक करून जॉइन करा.
Instagram Group Join Now
लासलगाव मर्चंट्स को-ऑप बँक नाशिक वयोमर्यादा

लासलगाव मर्चंट को-ऑप बँक नाशिक मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना 21 ते 30 वर्षे वयाची अट दिलेली आहे (वयोमर्यादेची पूर्ण माहिती पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी)

लासलगाव मर्चंट्स को-ऑप बँक नाशिक अर्ज शुल्क

लासलगाव मर्चंट्स को-ऑप बँक नाशिक भरती मध्ये अर्ज करण्यासाठी परीक्षा शुल्क रुपये. 800/- 18% जीएसटी सह प्लस + व्यवहार चार्जेस.

लासलगाव मर्चंट्स को-ऑप बँक नाशिक शैक्षणिक पात्रता

लासलगाव मर्चंट को-ऑप बँक नाशिक मध्ये भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे एकूण 10 रिक्त जगांकरिता भरती प्रसारित करण्यात आली आहे रिक्त पदांचे नाव हे लिपिक असे आहे या पदांची लागणारी शैक्षणिक पात्रता खालील दिलेल्या टेबल मध्ये बघून पदांनुसार भरती अर्ज करायचे आहे.

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
लिपिकउमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतून पदवीधर किंवा पदव्युत्तर व एम.एस.सी.आय.टी समतूल्य किंवा तत्सम संगणक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
एम.बी.ए.जी.डी.सी.&ए/सी.एच.एम उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.
लासलगाव मर्चंट्स को-ऑप बँक नाशिक अर्ज प्रक्रिया

अर्ज करण्याबाबतच उमेदवारांनी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून पदांसाठी लागणारे शैक्षणिक अर्हता व वयोमर्यादा पाहूनच अर्ज करायचा आहे.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
नोंदणी
पद निवडणे
वैयक्तिक माहिती
शैक्षणिक अर्हता
अनुभव माहिती
छायाचित्र व स्वाक्षरी.
अर्जातील पूर्ण माहिती.
परीक्षा शुल्क.
अर्जाची प्रत.

ऑनलाइन अर्ज सादर करणे विषयी सविस्तर सूचना अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे.
नोंदणी प्रक्रिया पूर्ण करताना स्वतःचा आधार नंबर, नाव, वडिलांचे नाव, आडनाव, वैध मोबाईल नंबर, वैदही ईमेल आयडी भरून नोंदणी पूर्ण करावी.
अर्जासाठी लागणारी शैक्षणिक कागदपत्रे व प्रमाणपत्र अर्जासोबत जोडावी अर्जदारांकडे अलीकडील काळातील पासपोर्ट आकारातील फोटो असावा व स्वाक्षरी अर्जदारांची असावी.

लासलगाव मर्चंट्स को-ऑप बँक नाशिक निवड प्रक्रिया

लासलगाव मर्चंट को-ऑप बँक नाशिक भरती निवड प्रक्रियेची सविस्तर माहिती मूळ जाहिरातीत नमूद आहे खालील साविस्तर मूळ जाहिरात च्या समोरील लिंकवर क्लिक करून मूळ जाहिरातीत निवड प्रक्रियेची माहिती बघून घ्यावी.

Lasalgaon Merchants Co Op Bank Recruitment Notification 2024

अर्ज प्रक्रिया ऑनलाईन लिंक सुरुवात होण्याची तारीख : 29 ऑगस्ट 2024 रोजीपासून अर्ज प्रक्रियेचे सुरुवात झाली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 सप्टेंबर 2024 या तारखेच्या आत अर्ज ऑनलाईन सादर करायचे आहे शेवटच्या तारखेनंतर अर्ज करणे शक्य होणार नाही अर्जाची लिंक बंद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे व लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहे.

सविस्तर मूळ जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकअर्ज येथे करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
इतरांनाही शेअर करा

Leave a Comment

error: Content is protected !!
              
                                                    व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा 👉