Jalgaon Mahanagarpalika Bharti 2024 : जळगाव महानगरपालिका मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. एकूण 45 रिक्त जागा भरण्याची जाहिरात प्रसारित झाली आहे. रिक्त पदांचे नाव स्टाफ नर्स पुरुष, स्टाफ नर्स महिला MPW पुरुष असे आहे. या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पदांची आवश्यकतेनुसार दिलेली आहे. शैक्षणिक पात्रतेची संपूर्ण माहिती बघण्यासाठी खाली दिलेली सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे, आणि शैक्षणिक पात्रतेनुसार पदासाठी अर्ज करायचे आहे. जळगाव शहर महानगरपालिका भरती मध्ये ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 20 ऑगस्ट 2024 आहे. नोकरीच्या अपडेट बघण्यासाठी रोज आमच्या वेबसाईटला भेट द्या. www. mahasarkarnaukri.in
जळगाव महानगरपालिका वयोमर्यादा
जळगाव महानगरपालिका मध्ये अर्ज करण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गाच्या उमेदवारांना 18 ते 38 वर्षे आणि इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार एससी/एसटी उमेदवारांना वयोमार्यादा 43 वर्षे दिलेली आहे.
जळगाव महानगरपालिका अर्ज शुल्क
जळगाव महानगरपालिका मध्ये भरती अर्ज करण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना रू. 500/- व इतर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना रू.350/- अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.(अर्ज शुल्क भरण्याच्या सविस्तर सूचना मूळ जाहिरातीत नमूद आहे)
जळगाव महानगरपालिका शैक्षणिक पात्रता
जळगाव महानगरपालिका अंतर्गत एकूण 45 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे पदांचे नाव स्टाफ नर्स पुरुष, स्टाफ नर्स महिला MPW पुरुष हे आहे या पदांकरिता लागणारी शैक्षणिक पात्रता खाली दिलेल्या टेबल मध्ये बघून घ्यायची आहे आणि शैक्षणिक पात्रतेनुसार पदासाठी अर्ज करायचे आहे.
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
स्टाफ नर्स (पुरुष) | जीएनएम बीएससी नर्सिंग |
स्टाफ नर्स महिला | जीएनएम बीएससी नर्सिंग |
MPW पुरुष | पॅरामेडीकल मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम/सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स |
जळगाव महानगरपालिका अर्ज प्रक्रिया
जळगाव महानगरपालिका भरती अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे दिलेल्या खालील सविस्तर जाहिरातीमध्ये अर्ज नमुना दिलेला आहे अर्ज संपूर्णपणे भरून सोबत आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे व प्रमाणपत्र जोडून आणि बँकेचा डीडी जोडून दिलेल्या खालील पत्त्यावर शासकीय सुट्टीचे दिवस वगळून 20 ऑगस्ट 2024 या तारखेपर्यंत सादर करायचा आहे.
अर्ज पाठविण्यासाठी ठिकाण : वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा प्रमुख वैद्यकीय अधिकारी सो,छत्रपती शाहु महाराज रुग्णालय,शाहू नगर,जळगाव पिन 425 001 या पत्त्यावर अर्ज शेवटच्या तारखे आधी समक्ष किंवा पोस्टाद्वारे पाठवायचे आहे.
जळगाव महानगरपालिका निवड प्रक्रिया
प्राप्त झालेल्या अर्जावरून शासकीय मार्गदर्शक सूचनाप्रमाणे मेरिट लिस्ट तयार करण्यात येईल आणि सदर मेरिट लिस्ट गुणांकन दिलेल्या पद्धतीनुसार https://arogya.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर हरकतींसाठी प्रसिद्ध होईल. पदांसाठी गुणांकन पद्धती निवड प्रक्रिया संपूर्ण माहिती बघण्यासाठी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे आणि निवड प्रक्रिया बघून घ्यायची आहे
Jalgaon Mahanagarpalika Bharti Vacancy Details 2024
ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरुवात होण्याची तारीख : 12 ऑगस्ट 2024 या तारखेपासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 ऑगस्ट 2024 या तारखेनंतर उमेदवारांचे अर्ज या भरतीसाठी स्वीकार केले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे आणि अर्ज लवकरात लवकर सादर करायचे आहे.
सविस्तर जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |