SSC Stenographer Bharti 2024 : कर्मचारी निवड आयोग भारती अंतर्गत एकूण रिक्त 2006 पदांसाठी भरती अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.2006 रिक्त पदांकरिता पदाचे नाव हे स्टेनोग्राफर असे आहे. या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता फक्त 12 वी पास आहे. संपूर्ण माहिती पाहण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिराती समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे व या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2024 आहे. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी उमेदवारांना चांगली संधी उपलब्ध झालेली आहे या संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा व चांगली नोकरी मिळवावी.दररोज नवीन भरतीच्या अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. www. mahasarkarnukri.in
कर्मचारी चयन आयोग भरती 2024 अर्ज शुल्क
कर्मचारी निवड आयोग भरती अर्ज करण्याची खुल्या प्रवर्गाच्या व ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 100/- रू.अर्ज शुल्क आकारण्यात आले आहे. मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार एससी एसटी व महिला उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.
कर्मचारी चयन आयोग भरती वयोमर्यादा
कर्मचारी निवड आयोग अंतर्गत भरती होण्यासाठी खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांना 30 वर्षे वयोमर्यादा देण्यात आली आहे. ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्ष वयोमर्यादेत सूट दिलेली आहे व मागासवर्गीय उमेदवारांकरिता एसी/एसटी 05 वर्ष वयोमर्यादेत सूट दिलेली आहे.
कर्मचारी चयन आयोग भरती शैक्षणिक पात्रता
कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission) मध्ये 2006 रिक्त पदांसाठी भरती प्रकाशित करण्यात आली आहे.2006 रिक्त पदांचे नाव हे स्टेनोग्राफर ग्रेड सी आहे. या पदांसाठी शैक्षणिक अर्हता उमेदवार 12 वी पास असणे आवश्यक आहे.
कर्मचारी चयन आयोग भरती अर्ज प्रक्रिया
कर्मचारी निवड आयोग भरती मध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठी खालील पद्धतींचा अवलंब करा
Apply Now या पर्यायावर क्लिक करा.
आवश्यक मूलभूत तपशील भरा.
स्कॅन केलेला पासपोर्ट आकारातील फोटो व स्वाक्षरी अपलोड करा.
तुमचा लॉगिन क्रमांक आणि पासवर्ड यासह लॉगिन करा.
त्यानंतर सर्व अटी व शर्ती वाचून सहमत या बटनावर क्लिक करा.
भरलेल्या माहितीचे पूर्वावलोकन करा आणि योग्य असल्यास अंतिम सबमिट बटनावर क्लिक करून त्याची पुष्टी करा आणि आवश्यक उमेदवारांनी अर्जाची फी भरा.
संपूर्णपणे अर्ज भरल्यानंतर अर्जाचा फॉर्म प्रिंट करा.
कर्मचारी चयन आयोग भरती निवड प्रक्रिया
कर्मचारी चयन आयोग मध्ये निवड प्रक्रियेसाठी तीन टप्पे असतात
१) स्पर्धात्मक संगणक आधारित (CBT) परीक्षा घेण्यात येईल.
२)पात्र उमेदवारांची स्टेनोग्राफी कौशल्य चाचणी घेतली जाईल.
३) मूळ कागदपत्रांची पडताळणी.
संगणका आधारित परीक्षा-एक ऑनलाईन परीक्षा आहे ज्यामध्ये सामान्य बुद्धिमत्ता व तर्कशक्ती सामान्य जागरूकता आणि इंग्रजी भाषा आणि आकलन समाविष्ट असलेल्या बहुपर्यायी प्रश्नांचा समावेश असणार आहे.
कौशल्य चाचणी – CBT परीक्षा मध्ये निवडलेल्या उमेदवारांना स्टेनोग्राफीमध्ये कौशल्य चाचणी देणे आवश्यक असणार आहे जेथे विशिष्ट वेगाने बोललेले शब्द लिखित स्वरूपामध्ये अचूकपणे नकल करण्याची त्यांची क्षमता पडताळली जाईल.
कागदपत्र पडताळणी – कौशल्या चाचणी मध्ये पात्र झाल्यावर उमेदवारांची मूळ कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.(संपूर्ण महितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचावी)
SSC Stenographer Bharti Vacancy Details
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरूवात होण्याची तारीख : 26 जुलै 2024 या तारखे पासून ऑनलाईन अर्जास सुरुवात झालेली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 ऑगस्ट 2024 या तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | अर्ज करा |