ITBP Constable Bharti 2024 : इंडो-तिबेट सीमा पोलिस दल मध्ये कॉन्स्टेबल ड्रायव्हर या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे.या भरतीमध्ये 10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची चांगली संधी आहे. ITBP कॉन्स्टेबल इंडो तिबेट पोलीस दल ऑनलाईन अर्ज प्रक्रियेची सुरुवात 08 ऑक्टोबर 2024 या तारखेपासून होणार आहे तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 नोव्हेंबर 2024 असणार आहे. पदांसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरात च्या समोर लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचायची आहे ITBP अंतर्गत सरकारी नोकरी मिळवण्याची 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी चांगली संधी आहे या संधीचा उमेदवारांनी पूर्ण लाभ घ्यावा. नोकरीच्या अपडेट बघण्यासाठी रोज वेबसाईटला भेट द्या. www.mahasarkarnaukri.in
भारत तिब्बत सीमा पोलीस बल अर्ज शुल्क
भारत सीमा पोलीस बल कॉन्स्टेबल ड्रायव्हर पदांच्या भरतीसाठी सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क 100/- रुपये लागणार आहे.इतर मागासवर्गीय प्रवर्ग उमेदवार एससी/ एसटी उमेदवारांना अर्ज शुल्क लागणार नाही.
भारत तिब्बत सीमा पोलीस बल वयोमर्यादा
भारत तिब्बत सीमा पोलीस बल कॉन्स्टेबल ट्रेड्समन पदांसाठी अर्ज करणार्या उमेदवारांना वयोमार्यादा 21 ते 27 वर्ष दिलेली आहे.
भारत तिब्बत सीमा पोलीस बल शैक्षणिक पात्रता
भारत तिब्बत सीमा पोलीस बल भरती कॉन्स्टेबल ड्रायव्हर या पदांकरिता एकूण 545 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे या पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता 10 वी पास आहे अर्ज करण्यासाठी लागणार्या शैक्षणिक पात्रतेची पूर्ण माहिती उमेदवारांनी मूळ जाहिरातीमद्धे बघायची आहे.
भारत तिब्बत सीमा पोलीस बल भरती वेतन श्रेणी
भारत सीमा पोलीस बल भरती 2024 कॉन्स्टेबल ड्रायव्हर या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन 21,700/- रुपये ते 69,100/- रुपये दिले जाणार आहे.
भारत तिब्बत सीमा पोलीस बल अर्ज प्रक्रिया
भारत सीमा पोलीस बल भरती 2024 अर्ज करण्यासाठी उमेदवारांना लिंक 08 ऑक्टोबर 2024 या तारखेपासून सुरू होईल अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे अर्ज करणायसाठी शेवटची तारीख 06 नोव्हेंबर 2024 आहे शेवटच्या तारखेनंतर अर्ज कोणत्याही माध्यमातून स्वीकारले जाणार नाही.
भारत तिब्बत सीमा पोलीस बल निवड प्रक्रिया
भारत तिब्बत सीमा पोलीस बल भरती निवड प्रक्रियेमध्ये खालील प्रक्रियेचा समावेश आहे.
शारीरिक चाचणी (PET/PST)
कागदपत्रे पडताळणी
लेखी परिक्षा
वैद्यकीय तपासणी
शारीरिक चाचणी (PET/PST) : उमेदवारांची शारीरिक मापण पूर्ण करण्याची चाचणी घेतली जाते ज्यामध्ये धावणे,लांब धावणे आणि इतर शारीरिक वर आधारित चाचण्यांचा समावेश असतो.
कागदपत्रे पडताळणी : कागदपत्रांच्या मूळ सत्यप्रतीची तपासणी करण्यात येईल ज्यामधे उमेदवारांचे वय,शिक्षण,राष्ट्रीयत्व, इत्यादि सर्व पात्रतांची पडताळणी केली जाईल.
लेखी परिक्षा : शारीरिक पात्रता पार करणार्या उमेदवारांची लेखी परीक्षेची चाचणी घेतली जाते ही सामान्य ज्ञान, तर्कशक्ती, गणित व इंग्रजी या विषयावर आधारित असते.
वैद्यकीय तपासणी : लेखी परीक्षेचा निकाल लागल्यानंतर उमेदवारांची वैद्यकीय तपासणी केली जाते.
ITBP Constable Recruitment Notification 2024
ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू होण्याची तारीख : 08 ऑक्टोबर 2024 या तारखेपासून ऑनलाईन अर्जाची सुरुवात होणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 नोव्हेंबर 2024 आहे या तारखेच्या आधी अर्ज सादर करावे लागेल शेवटच्या तारखेनंतर उमेदवारांचे कोणतेही अर्ज स्वीकार केले जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे.
मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज लिंक | अर्ज येथे करा |