ITBP Bharti 2024 : इंडो-तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत एकूण 112 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आली आहे.इंडो-तिबेट सीमा पोलीस दल मध्ये एकूण 112 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हेड कॉन्स्टेबल असे आहे. या रिक्त पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार दिलेली आहे. शैक्षणिक पात्रतेची संपूर्णपणे माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरात च्या पुढील लिंक वर क्लिक करून संपूर्ण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायची आहे. आणि आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदासाठी अर्ज करायचे आहे इंडो-तिबेट सीमा पोलीस दलमध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 05 ऑगस्ट 2024 आहे.ITBP मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे उमेदवारांनी भरतीचा संपूर्णपणे लाभ घ्यावा व चांगली नोकरी मिळवावी नवीन भरती अपडेट साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.www.mahasarkarnaukri.in
इंडो-तिबेट सीमा पोलीस दल भरती वयोमर्यादा
ITBP भरती अर्ज करण्यासाठी उमेदवारांना वयोमार्यादा 20 ते 25 वर्ष दिली गेली आहे इतर मागासवर्गीय प्रवर्ग उमेदवारांना वयोमर्यादा मध्ये 05 वर्ष सूट दिलेली आहे आणि ओबीसी उमेदवारांना 03 वयोमार्यादेत सूट दिलेली आहे (सरकारी नियमांनुसार) वयोमार्यादेच्या संपूर्ण महितीसाठी मूळ जाहिरात वाचावी.
ITBP सीमा पोलीस दल भरती अर्ज शुल्क
ITBP सीमा पोलीस दल मध्ये भरती अर्ज करण्याचे अर्ज शुल्क सर्वसाधारण उमेदवारांना रुपये 100/- रु. लागणार आहे व इतर मागासवर्गीय उमेदवार महिला उमेदवारांना अर्ज शुल्क लागणार नाही.
ITBP सीमा पोलीस दल भरती शैक्षणिक पात्रता
ITBP सीमा पोलीस दल मध्ये 112 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे या पदांचे नाव हेड कॉन्स्टेबल असे आहे पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी असावी (मानसशास्त्र विषयासह) शैक्षणिक पात्रतेची संपूर्णपणे माहिती बघण्यासाठी उमेदवारांनी खाली दिलेल्या सविस्तर जाहिरातच्या समोर क्लिक करून मूळ जाहिरात वाचायची आहे.
ITBP सीमा पोलीस दल भरती अर्ज प्रक्रिया
ITBP सीमा पोलीस दल मध्ये भरतीचा अर्ज हा ऑनलाइन पद्धतीतून करायचा आहे अर्ज करताना लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रे मूळ जाहिरातीमद्धे नमूद आहेत सविस्तर जाहिरात वाचावी. व आवश्यक लागणारी कागदपत्रे आपलोड करावी अर्ज पुर्णपणे सबमीट करण्यासाठी ज्यांना शुल्क लागू आहे त्यांना शुल्क भरणे आवश्यक आहे.
ITBP सीमा पोलीस दल भरती अर्ज प्रक्रिया
ITBP सीमा पोलीस दल भरती निवड प्रक्रियाविषयी सर्व माहिती सविस्तर जाहिरातीत दिलेली आहे निवडप्रक्रियेच्या संपूर्णपणे महितीसाठी खालील लिंकवरून मूळ जाहिरात बघायची आहे आणि मूळ जाहिरातीतून निवड प्रक्रियेची संपूर्ण माहिती वाचायची आहे.
ITBP Bharti Vacancy Details 2024
ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरुवात होण्याची तारीख : 07 जुलै 2024 या तारखेपासून ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 ऑगस्ट 2024 रोजी अर्ज प्रक्रिया संपणार आहे त्या अगोदर उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन सादर करावे या तारखेच्या नंतर उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
अधिकृत वेबसाइट | येथे पहा |
सविस्तर मूळ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | अर्ज करा |